Tuesday, November 17, 2026

No products in the cart.

sliderhome

शेकापतर्फे जिल्हा रुग्णालयाला आयसीयू युनिटचे लोकार्पण

रायगड बाजारचे चेअरमन शेकाप युवा नेते नृपाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटनअलिबाग | विशेष प्रतिनिधी |देशात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत....

Read moreDetails

प्रकल्पग्रस्तांना वार्‍यावर सोडणार नाही

माजी आमदार धैर्यशिल पाटील। पेण । वार्ताहर ।विरार-अलिबाग बहुउद्देशीय रस्त्याच्या भू-संपादनाच्या शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता मोजणीला सुरूवात केली आहे. त्यामुळे...

Read moreDetails

दिबांसाठी 1 लाख नागरिकांची सिडकोवर धडक

24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी । पनवेल । प्रतिनिधी ।लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच...

Read moreDetails

संतापजनक! मृत महिलेचे एक महिन्यानंतर कोव्हिड यादीत नाव

रायगड जिल्हा आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार; ग्रामस्थांमध्ये संताप । मुरुड । संतोष रांजणकर । एक महिन्यापूर्वी मृत झालेल्या महिलेचे नाव...

Read moreDetails

‘आघाडी’च्या ‘हेराफेरी’मुळे ओबीसी आरक्षण रद्द

अ‍ॅड. आशिष शेलार यांचा आरोपनागपूर I प्रतिनिधी I स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय...

Read moreDetails

डॉक्टरच्या ‘माने’वर जनताच फिरवेल सुरा

रायगड जिल्हा प्रशासन भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत असल्याचा शिवराज्य ब्रिगेडचा आरोप?। अलिबाग । प्रतिनिधी ।(Raigad civil hospital) रायगड जिल्हा रुग्णालयाची धुरा...

Read moreDetails

रायगडसह नवी मुंबई, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा

पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।मागील काही दिवसांपासून अधूनमधून बरसणार्‍या पावसाने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गुरुवारी...

Read moreDetails

नवीन कृषी कायदे शेतकर्‍यांसाठी डेथ वॉरंट

राकेश टिकैत यांचा आरोपनवी दिल्ली | वृत्तंसस्था |मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत...

Read moreDetails

विरार-अलिबाग कॉरिडॉर वादाच्या भोवर्‍यात

भूसंपादन मोजणीला शेतकर्‍यांचा विरोधप्रांताधिकार्‍यांना निवेदन सादरपेण | वार्ताहर |विरार-अलिबाग बहुउद्देशीय 99 मी. रुंद मार्गिका विकसित करण्यासाठी भूसंपादन मोजणीला शेतकर्‍यांनी विरोध...

Read moreDetails

ओसाड माळरानावर फुलले कंदमुळे

। पाताळगंगा । वार्ताहर ।आत्मा योजने अंतर्गत शेतकरी वर्गास मोठ्या प्रमाणे सहकार्य करीत असून या माध्यमातून डोंगराळ तसेच माळरान पठारावर...

Read moreDetails
Page 1621 of 1631 1 … 1,620 1,621 1,622 … 1,631

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?