• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

चारफाटा चौकात अपघाताची शक्यता

Santosh Raul by Santosh Raul
January 23, 2023
in अपघात, उरण, रायगड
0 0
0
चारफाटा चौकात अपघाताची शक्यता
0
SHARES
81
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण । वार्ताहर ।

सिडकोच्या माध्यमातून उरण चारफाटा येथे रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण करणे सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरण होऊनही तो चारही बाजूला लागणार्‍या वेड्यावाकड्या गाड्यांमुळे अपघातांचे ठिकाण बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिडकोने चारफाटा येथे रस्ता रुंद करून त्याठिकाणी सर्कलची उभारणी हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री हा परिसर उजाळून निघत आहे. मात्र भर रस्त्यावर वाहनचालक वेडीवाकडी आपली वहाने उभी करून ठेवत असल्याचे चित्र सर्रासपणे पहायला मिळत आहे.यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसते.

रस्त्यावर चौक असल्याने चारही बाजूने वहानांची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते. तसेच भर रस्त्यावर उभ्या रहाणार्‍या वहानांमध्ये इको, रिक्षा, रिक्षा टेम्पो, टेंम्पो ट्रक व इतर खासगी वहाने उभी केलेली असतात. तसेच मोटारसायकल पार्किंग प्रमाणे उभ्या करून कोणी पार्किंग माफिया वसुली करीत असल्याचे समजते.

सदरचा चौक असल्याने सर्कल बसविण्यात आला आहे. परंतु याठिकाणी चारही बाजूला प्रवाशी वाहतूक करणार्‍या इको सारख्या गाड्या वळणावरच उभ्या केलेल्या असतात यामुळे समोरून जाणार्‍या वहान चालकांना दुसर्‍या साईडवरून येणारी गाडी दिसत नाही. यामुळे एखाद दिवशी या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता वहान चालकांनी वर्तवली असूनही इको कारचालकांना याचे कोणतेच सोयरसुतक नाही. याची कल्पना इको चालकांना देऊनही ते आपल्या मालकीचा रस्ता असल्याप्रमाणे गाड्या उभ्या करीत असतात. यामुळे भविष्यात सदर चौक अपघातग्रस्त चौक म्हणून बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची खबरदारी घेऊन कमीतकमी वळणावरील वहाने तरी हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related

Tags: accidentcharfataindiakrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediauranuran newsuran raigad
Previous Post

द्रोणागिरीवर तोफगाडा दुर्गार्पण

Next Post

लालपरीचा कायापालट व्हावा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

अलिबाग एसटी स्टँडसमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

July 12, 2026
sliderhome

भारतीय पर्यटकांचा व्हिएतनाममध्ये मृत्यू

July 11, 2026
‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?
sliderhome

‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?

July 11, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या फक्त वल्गनाच
माणगाव

मुंबई-गोवा महामार्गाच्या फक्त वल्गनाच

July 11, 2026
मंडळ अधिकारी कार्यालयाला कुलूप?
अलिबाग

मंडळ अधिकारी कार्यालयाला कुलूप?

July 11, 2026
संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता
sliderhome

संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता

July 11, 2026
Next Post
लालपरीचा कायापालट व्हावा

लालपरीचा कायापालट व्हावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?