• Login
Thursday, June 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

कृउबाच्या प्रशासकीय कारभारात अनागोंदी

Krushival by Krushival
March 4, 2022
in मुंबई
0 0
0
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोषींवर कारवाई कारवाईची मागणी
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईमधल्या वाशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कारभारात प्रचंड स्वरूपात अनागोंदी दिसून येते. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा बोलबाला असणार्‍या या समितीमध्ये ज्या सहसचिवांवर कारवाई व्हायला हवी, त्यांचाच भव्यदिव्य स्वरूपात सत्कार होत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालयाच्या सफाई कंत्राटमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दस्तुरखुद्द मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. सुरेश मारू नामक शौचालय चालविणार्‍या ठेकेदार सुरेश मारू याने आ. शशिकांत शिंदे यांच्यासकट त्यांच्या भ्रष्टाचारी साथीदारांना न्यायालयात खेचले. 5 जानेवारी 2022 रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणातील दोषींची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या आदेशांचे पालन झाले आहे की कसे याबाबत उच्च न्यायालयाला 20 एप्रिलपर्यंत आढावा देण्यासाठी दंडकदेखील दिलेला आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमवेत आज ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे त्यातीलच एक आहेत सहसचिव अविनाश देशपांडे. महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचे, विशेष कार्य अधिकारी असणारे अविनाश देशपांडे यांच्यावरती 35 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप सुरेश मारू यांनी केला होता. उच्च न्यायालयाचे निर्देश नुरूप तूर्तास अविनाश देशपांडे यांच्यावर कारवाई अभिप्रेत होती. असे सगळे असले तरी देखील 28 फेब्रुवारी2022 रोजी सहसचिव अविनाश देशपांडे निवृत्त होणार असल्यामुळे त्यांचा भव्य निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Previous Post

प्रात्यक्षिकासाठी उभारलेले घरकुल धूळखात

Next Post

तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलीम शेख

Krushival

Krushival

Related Posts

मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

कोकणपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट

June 18, 2025
वृद्ध आईला मुलाकडून मारहाण
मुंबई

वृद्ध आईला मुलाकडून मारहाण

June 17, 2025
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
अपघात

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून कामगाराचा मृत्यू

June 17, 2025
कोकण रेल्वेचा वेग आजपासून मंदावला
मुंबई

कोकण रेल्वेचा वेग आजपासून मंदावला

June 15, 2025
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

भीषण अपघात! डंपरने तीन तरुणांना चिरडले

June 14, 2025
वेळेआधीच मान्सूनचे आगमन
मुंबई

रायगडला रेड अलर्ट

June 14, 2025
Next Post
तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलीम शेख

तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलीम शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+27°
+26°
Alibag
Thursday, 19
Friday
+29° +27°
Saturday
+29° +28°
Sunday
+29° +27°
Monday
+29° +27°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.