• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

स्थानिक नेत्यांच्या अनागोंदी कारभार

Krushival by Krushival
November 28, 2023
in उरण, रायगड
0 0
0
स्थानिक नेत्यांच्या अनागोंदी कारभार
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सीडब्ल्यूसीच्या 150 कामगारांवर बेरोजगारीचे संकट; संतप्त कामगारांचा स्थानिक कामगार नेत्यांच्या घरावरच मोर्चाचा निर्धार


| चिरनेर | वार्ताहर |

उरण येथील द्रोणगिरी सीडब्ल्यूसी गोदाम व्यवस्थापनाविरोधातील कामगारांच्या आंदोलनामुळे कंपनीने कामकाज बंद करून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या टोकाच्या निर्णयामुळे सध्या कंपनीत काम करीत असलेल्या सुमारे 150 स्थानिक कामगारांवर उपासमारीचे संकट येणार आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कामगारांची दिशाभूल करणाऱ्या कामगार नेते, पुढाऱ्यांच्या घरावरच मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील द्रोणगिरी सीडब्ल्युसी गोदाम आहे. या गोदामातून कंटेनर मालाची हाताळणी केली जात आहे. मात्र कंटेनर मालाच्या हाताळणीचे काम कमी झाल्याने 20 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले आणि 373 कामगार काम करीत असलेले द्रोणगिरी सीडब्ल्युसी गोदाम 9 वर्षांपूर्वी बंद करण्यात आले होते.त्यामुळे 373 कामगार देशोधडीला लागले होते. त्यानंतर नऊ वर्षांच्या कालावधीनंतर द्रोणगिरी सीडब्ल्युसी गोदाम खासगी बजेट सीएफएस कंपनीने 15 वर्षांच्या करारावर चालविण्यासाठी घेतले आहे. या बजेट सीएफएसने जुन्या अनुभवी आणि पागोटे, पाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 150 स्थानिक भूमिपुत्र कामगारांना कामावर घेतले आहे. फेब्रुवारी 2023 रोजी सुरू झालेल्या बजेट सीएफएस कंपनीने स्थानिक भुमीपुत्र कामगारांना वेळेत वेतन आणि बोनसही अदा करुन व्यवसाय आणखी वाढल्यास कामगारांना आणखी काही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आश्वासन दिले आहे.

बजेट सीएफएस कंपनीचे वर्षभरात कंटेनर मालाची हाताळणी करण्याचे काम सुरळीत सुरू असतानाच जुन्या 373 कामगारांपैकी काम न मिळालेल्या काही कामगारांनी स्थानिक कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा कामावर घेण्यासाठी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.20 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या आलेल्या उपोषणामुळे बजेट सीएफएस कंपनी व्यवस्थापनाने भविष्यात व्यवसायात वाढ झाल्यास कामगार भरतीचा नक्कीच विचार केला जाईल असे आश्वासन उपोषणकर्त्याने दिले होते. त्यानंतर तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि उपोषणकर्ते यांच्याशी झालेल्या बैठकीतही कंपनी व्यवस्थापनाने व्यवसाय वृध्दीनंतरच कामगार भरतीबाबत विचार करण्याची तयारी दाखवली होती. मात्र, उपोषणकर्त्यांचा संघर्षाचा पवित्रा कायम राहिल्याने कंपनी व्यवस्थापनाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने उपोषणाला स्थगित दिली आहे.

मात्र, उपोषणकर्त्यामुळे कंपनी व्यवस्थापन कंपनीचं बंद करण्याच्या निष्कर्षापर्यंत येऊन ठेपली आहे. यामुळे सध्या कंपनीत काम करणाऱ्या 150 कामगारांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची भीती कामगार अरुण पाटील यांनी व्यक्त केली आहे. कुटुंबियांवर येणाऱ्या उपासमारीच्या सकंटाची चाहूल लागताच सध्या काम करीत असलेल्या संतप्त कामगारांनी कामगारांची दिशाभूल करणाऱ्या कामगार नेते, पुढाऱ्यांच्या घरावरच मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कामगार अरुण पाटील यांनी यांनी दिली. यामुळे खळबळ माजली आहे.

नऊ वर्षांपूर्वी बंद पडलेले द्रोणगिरी सीडब्ल्युसी गोदाम एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पागोटे, पाणजे ग्रामपंचायत हद्दीतील 150 स्थानिक भुमीपुत्रांची कामगार भरती करण्यात आली आहे. भविष्यात वाढत्या व्यवसायामुळे गरज भासल्यास पागोटे, पाणजे ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक कामगारांनाच प्रथम प्राधान्य दिले जाईल. मात्र व्यवसाय कमी झाल्यास कंपनीचं बंद करावी लागेल. तसेच न्यायालयानेच उपोषण बेकायदेशीर ठरविले आहे. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

– निखिल भंडारी, व्यवस्थापक, बजेट सीएफएस

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews raigadnews social mediaonline marathi newsraigadsocial newsuran news
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दिलासा

Next Post

अलिबागमध्ये न्याय्य हक्कासाठी महामोर्चा

Krushival

Krushival

Related Posts

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर पूर्णतः बंदी
कर्जत

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर पूर्णतः बंदी

April 14, 2026
जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार
अलिबाग

जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार

April 14, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

पगार मागितल्याने एकाला दमदाटी

April 14, 2026
कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त
क्राईम

कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त

April 14, 2026
रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू
महाड

रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू

April 14, 2026
आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली
sliderhome

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

April 13, 2026
Next Post
अलिबागमध्ये न्याय्य हक्कासाठी महामोर्चा

अलिबागमध्ये न्याय्य हक्कासाठी महामोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?