• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागमध्ये न्याय्य हक्कासाठी महामोर्चा

Santosh Raul by Santosh Raul
November 28, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागमध्ये न्याय्य हक्कासाठी महामोर्चा
0
SHARES
554
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अंगणवाडी सेविकांसह वेगवेगळ्या संघटना एकवटल्या

| अलिबाग | प्रतिनिधी |

राज्यात दुष्काळ जाहीर करा, खासगीकरण रद्द करा, जुनी पेन्शन चालू करा, अशा अनेक मागण्यांसाठी वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन अलिबागमध्ये मंगळवारी मोर्चा काढला. केंद्र सरकार विरोधात घोषणा देत गोंधळपाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटना संयुक्त हा मोर्चा काढण्यात आला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.


या मोर्चात सर्वहारा आंदोलनाच्या प्रमुख उल्का महाजन, कामगार नेते महेंद्र घरत, महिला किसान अधिकार मंचच्या डॉ. वैशाली पाटील, शेतकरी कामगार पक्ष पेणचे आर.के. पाटील, सरकारी कर्मचारी शिक्षक समन्वय समितीचे कैलास चौलकर, अखिल भारतीय किसान सभेचे रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकूर, विरार-अलिबाग कॉरीडॉर बाधित शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनाचे हेमलता पाटील, अलिबाग-विरार कॉरीडॉर संघटना उरणचे रविद्र कासूकर, सोपान सुतार, गेल पाईपलाईन प्रकल्प बाधीत संघटना अशा वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी, प्रतिनिधी, कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यासह असंख्य महिला, पुरुष कामगार, शेतकरी, आदिवासी, सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते.


सकाळी अकरा वाजता हा मोर्चा गोंधळपाडा येथून निघाला. जूनी पेन्शन लागू करा, मोदी हटवा देश वाचवा, हिटलरशाही नही चलेगी, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, धान्य हवे पैसे नको अशा अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाला सभेचे स्वरुप आले. यावेळी उल्का महाजन यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

मोर्चाच्या प्रमुख मागण्या
रोजगार निर्माण करा, सार्वजनिक क्षेत्राला बळकट करा, संपत्ती कर व वारसा हक्क कर पुन्हा लागू करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, वीज दुरुस्ती विधेयक व स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करा, कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घ्या, सरकारी निमसरकारी रिक्त पदे तातडीने भरा, सर्व कामगार कायदे पुन्हा स्थापित करा, सार्वजनिक रेशन व्यवस्था मजबूत करा. औषधे, अन्न पदार्थ, कृषी साधने व मशनरी अशा आवश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करा, गॅसची सबसिडी देण्याचे धोरण पूर्ववत करा, राज्यात दुष्काळ जाहीर करा. शेतकरी, शेतमजुरांची संपुर्ण कर्जमाफी करा. बल्क ड्रग्ज फार्मा पार्क, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, गेल पाईपलाईन, नैना प्रकल्प आदी प्रकल्पांसाठी सक्तीचे संपादन थांबवा. सर्वांना मोफत शिक्षण आरोग्य, पाणी पुरविण्याची हमी द्या. नवे शैक्षणिक धोरण रद्द करा, अति श्रीमंतांवर ज्यादा कर लागू करा. राज्यघटनेवरील हल्ले, द्वेषाचे धर्मांध राजकारण आणि सध्या सुरु असलेली अघोषित आणीबाणी ताबडतोब थांबवा.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कधी शेतकरी, कामगार, अंगणवाडी सेविका यांचा आवाज ऐकू आला नाही. पण भांडवलदारांचा आवाज ऐकू आला. पैशाच्या व भांडवलदाराच्या हिताचे, देशात जुलमी कायदे लागू करण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचा घाट या सरकारने घातला आहे. हुकूमशाही लादण्याचा घाट सुुरू आहे. त्याविरोधात आज सर्व संघटना एकवटल्या आहेत.

उल्का महाजन
सामाजिक कार्यकर्त्या

Related

Tags: alibagalibag newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

स्थानिक नेत्यांच्या अनागोंदी कारभार

Next Post

उद्योगपती मुकेश अंबानी वंजारपाडा कालिका माता मंदिरात नतमस्तक

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

भारतीय पर्यटकांचा व्हिएतनाममध्ये मृत्यू

July 11, 2026
‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?
sliderhome

‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?

July 11, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या फक्त वल्गनाच
माणगाव

मुंबई-गोवा महामार्गाच्या फक्त वल्गनाच

July 11, 2026
मंडळ अधिकारी कार्यालयाला कुलूप?
अलिबाग

मंडळ अधिकारी कार्यालयाला कुलूप?

July 11, 2026
संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता
sliderhome

संशयित तरुणांची चौकशीनंतर मुक्तता

July 11, 2026
पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग
sliderhome

पाताळगंगा प्रदूषित करण्याचा उद्योग

July 11, 2026
Next Post
उद्योगपती मुकेश अंबानी वंजारपाडा कालिका माता मंदिरात नतमस्तक

उद्योगपती मुकेश अंबानी वंजारपाडा कालिका माता मंदिरात नतमस्तक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?