• Login
Sunday, June 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

फिनोजल कंपनीत केमिकल पावडर गळती

Krushival by Krushival
July 14, 2023
in Uncategorized
0 0
0
फिनोजल कंपनीत केमिकल पावडर गळती
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

साजगाव परिसरात भितीचे वातावरण

| खोपोली | वार्ताहर |

साजगांव परिसरातील युनिव्हर्सल इंडस्ट्रियल इस्टेट मधील फिनोजल कंपनीत केमिकलमध्ये पावडर जास्त प्रमाणात पडल्याने रियक्टर बँक मारत पावडर बाहेर फेकल्यामुळे तीन कामगार गुदमरल्याची घटना गुरूवारी घडली. घटनास्थळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश काळसेकर केमिकल एक्सपर्ट गिध यांच्या समवेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून एका कामगाराची परिस्थिती चिंताजनक असल्याने खारघर येथे हलविण्यात आले तर दोन जण खोपोली जाखोटीया हाँस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

युनिव्हर्सल इंडस्ट्रियल इस्टेट येथे वाहनांसाठी आँईल तयार करणारी फिनोजल कंपनी आहे. या कंपनीतील एका प्लँटमध्ये कामगार केमिकलमध्ये पावडर टाकत असताना जास्त प्रमाणात पावडर पडल्यामुळे रियॅक्टरमधून पावडर बँक मारल्यानंतर पावडर प्लँटमध्ये पसरल्याने तीन कामगार गुदमरले होते. प्रशांत धाडवे (वय 25) याची परिस्थिती गंभीर असल्याने खारघर येथे हलविण्यात आले तर सिद्धेश मल्हार (वय 20) राम सिंग (वय 21) यांच्यावर खोपोलीतील जाखोटीया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार सुधाकर राठोड,सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश काळसेकर घटनास्थळी पोहचले त्यानंतर केमिकल एक्सपर्ट धनजंय गिध यांना बोलविण्यात आले. केमिकल एक्स्पर्ट धनंजय गीध यांनी कंपनीतील घटनास्थळी खात्री करून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

Related

Tags: alibagindiakhopoli munciple corporationkhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Previous Post

शिक्षिकेला पाच वर्षानंतर मिळाला न्याय

Next Post

वाढीव वीज बिल रोखा; आपची मागणी

Krushival

Krushival

Related Posts

Ashadhi Ekadashi Yatra:आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज
Uncategorized

Ashadhi Ekadashi Yatra:आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज

June 21, 2026
‘या’ तारखेपासून माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर
Uncategorized

‘या’ तारखेपासून माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर

June 13, 2026
सेल्फी स्टॅण्ड ठरले सक्षमीकरणाचे प्रतीक
Uncategorized

सेल्फी स्टॅण्ड ठरले सक्षमीकरणाचे प्रतीक

June 13, 2026
म्हसळा शहराचे प्रवेशद्वार समस्यांच्या विळख्यात
Uncategorized

म्हसळा शहराचे प्रवेशद्वार समस्यांच्या विळख्यात

June 3, 2026
नगरसेविका मनिषा म्हात्रेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
Uncategorized

नगरसेविका मनिषा म्हात्रेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

June 1, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
Uncategorized

Accident: भरधाव टँकरची कारला धडक

May 23, 2026
Next Post
वाढीव वीज बिल रोखा; आपची मागणी

वाढीव वीज बिल रोखा; आपची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?