• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

चेन्नईची लखनऊवर मात

Santosh Raul by Santosh Raul
April 4, 2023
in क्रीडा, देश
0 0
0
चेन्नईची लखनऊवर मात
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ऋतुराज, मोईनची चमक

| चेन्नई | वृत्तसंस्था |

सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (31 चेंडूंत 57 धावा) अर्धशतकानंतर मोईन अलीच्या (26 धावांत 4 बळी) प्रभावी मार्‍याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर 12 धावांनी विजय मिळवला.

चेन्नईने दिलेल्या 218 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या लखनऊनेही चांगला प्रारंभ केला. सलामीवीर काएल मेयर्सने (22 चेंडूंत 53 धावा) आक्रमक खेळी केली. कर्णधार केएल राहुल (20) आणि मेयर्सने पहिल्या गडयासाठी 79 धावांची भागिदारी रचली. मेयर्सला मोईन अलीने बाद केले. यानंतर दीपक हुडाच्या (2) रुपात संघाला दुसरा धक्का बसला. मग राहुल, कृणाल पंडया (9) आणि मार्कस स्टोइनिसला (21) मोईनने बाद करत चेन्नईची अवस्था 5 बाद 130 अशी बिकट केली. निकोलस पूरनने (32) काही आक्रमक फटके मारले. अखेरीस आयुष बदोनी (23) आणि कृष्णप्पा गौतम (नाबाद 17) यांनी धावा केल्या. मात्र, त्यांची मेहनत अपुरी पडली. वूडने अखेरीस येऊन एक चौकार व एक षटकार मारले. मात्र, संघाला त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे लखनऊला 20 षटकांत 7 बाद 205 धावा करता आल्या. चेन्नईकडून मोईनला तुषार देशपांडेची (2/45) साथ मिळाली.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या सामन्यात आक्रमक खेळी करणार्‍या ऋतुराजने या सामन्यातही आपलीही लय कायम राखली. त्याला कॉन्वेचीही साथ मिळाली. दोघांनी पहिल्या गडयासाठी 110 धावांची भागिदारी रचली. ऋतुराजने आपल्या खेळीत 3 चौकार व 4 षटकार मारले. रवी बिश्‍नोईने ऋतुराजला बाद करत ही भागिदारी मोडीत काढली. कॉन्वेही बाद झाल्यानंतर शिवम दुबे (27), अंबाती रायुडू (नाबाद 27) आणि मोईन अली (19) यांनी फटकेबाजी करत चेन्नईची धावसंख्या 20 षटकांत 7 बाद 217 पर्यंत पोहोचवली. लखनऊकडून बिश्‍नोई (3/28) आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड (3/49) यांनी चांगली गोलंदाजी केली.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : 20 षटकांत 7 बाद 217 (ऋतुराज गायकवाड 57, डेव्हॉन कॉन्वे 47, अंबाती रायुडू नाबाद 27; रवी बिश्‍नोई 3/28, मार्क वूड 3/49)
लखनऊ सुपर जायंट्स : 20 षटकांत 7 बाद 205 (काएल मेयर्स 53, निकोलस पूरन 32; मोईन अली 4/26, तुषार देशपांडे 2/45)

Related

Tags: chennaicricketcricket indiacricket newsindiaindia newsIPLipl 2023krushival marathi newskrushival mobile appkrushival news papermarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

कर्जत येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान

Next Post

आंब्यांची परदेशात वारी: एपीएमसीतआंब्याची आवक वाढली

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
sliderhome

तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

February 11, 2026
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
sliderhome

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

February 10, 2026
दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय

February 10, 2026
डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले
क्रीडा

डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले

February 10, 2026
Next Post
आंब्यांची परदेशात वारी: एपीएमसीतआंब्याची आवक वाढली

आंब्यांची परदेशात वारी: एपीएमसीतआंब्याची आवक वाढली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?