• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

प्रमुख पाहुणा दाखल!

Santosh Raul by Santosh Raul
October 19, 2022
in अलिबाग, क्रीडा, देश, रायगड
0 0
0
शमीने हादरवले
0
SHARES
123
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

क्रिकेट हा खेळ आता विश्‍वाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. या खेळाची आता सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. ऑस्ट्रेलियातील येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या विश्‍वचषक 20-20 ची तमाम क्रिकेट विश्‍व आतुरतेने प्रतिक्षा करीत आहे. स्पर्धेचे आव्हान स्वीकारलेले 12 देशांसह अन्य पात्रता फेरीत खेळणारे 4 देश, त्यांचे खेळाडू, पदाधिकारी, पंच, टेलिव्हिजन क्रू, अन्य सर्व संबंधित ऑस्ट्रेलियात डेरेदाखल झाले देखील… आणि अर्थातच या सर्व पाहुण्यांसोबत वरुणराजा अवतरला नसता तरच नवल!

भारत-पाकिस्तान लढ्यांची जशी आपण दोन देश प्रतिक्षा करीत असतो, तशीच प्रतिक्षा ऑट्रेलिया आणि न्यूझीलंड लढतीची असते. दोन्ही देशांमधून खरंतर क्रिकेटच्या बाबतीत विस्तवही जात नाही. जो आवेश, उत्साह भारत-पाक लढतीच्या वेळी पहायला मिळतो, तोच अनुभव ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील सामना दरम्यान अनुभवायला मिळतो.

आणि त्यामुळे जगातील सर्व पाहुण्यांसोबतच वरुणराजाचेही आगमन सिडनी आणि मेलबोर्नला झाले आहे. खरंतर पाऊस नसेल तर क्रिकेटची लज्जत वाढतच नाही असं म्हणतात. पावसाळी रेनकोट, छत्र्या किंवा प्लॅस्टिकचा आडोसा घेऊन बसलेले प्रेक्षक तर खेळाडू, पंच, पदाधिकारी आपण काही प्रेक्षक ‘डकवर्थ-लुईस’ यांच्या सामना निकाली ठरविण्याच्या निकषाचा चार्ट घेऊन बसलेले दिसतात. एकीकडे हे दृश्य तर प्रत्यक्ष मैदानात खेळपट्टी, गोलंदाजाचा रनअप, झाकणे, खेळाच्या दोन्ही स्क्वेअरच्या फ्लॅटवर कव्हर्स आच्छादणे. आदी कामांची घाईगडबड सुरु असते. प्रत्यक्ष पावसाने हजेरी लावल्यानंतर तर ग्राऊंड साफसफाईची तारांबळ उडते. मैदानावर पडत असलेला पाऊस थांबला की अल्पावधीत मैदान खेळण्यायोग्य परिस्थितीत आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असते. निसर्गापुढे निसर्गाच्या आव्हानांशी सामना करीत असतानाचा तो संघर्ष पाहणेही रोमांचकारी अनुभव असतो. भारत-श्रीलंका, बांगलादेश, वेस्टइंडिज सारख्या देशांमध्ये एकेकाळी ग्राऊंड स्टाफ हातामध्ये छोटे छोटे कपड्याचे तुकडे घेऊन पाणी पुसताना दिसायचे. आता मात्र जग खूपच पुढे गेले आहे. आज माणसे कमी लागतात परंतु मशिन्सचा वावर वाढला आहे. एकटा ‘सुपर सॉकर’ मैदानावरचे संपूर्ण पाणी शोषून घेण्याइतका सक्षम झाला आहे. हिटर्स लावून मैदान सुकवले जाते. खेळपट्टीवर छोटेखानी घरच छपरासारखे ठेवले जाते व खेळपट्टीवर हवा खेळती राहील हे पाहिले जाते. तरी देखील कधी कधी निसर्गच विजयी होतो.

22 ऑक्टोबरला सिडनी येथे होणार्‍या लढतीमध्ये पावसाचे आगमन निश्‍चितच मानले जाते. सामना निकाली होण्यासाठी दोन्ही संघाच्या वाट्याला किमान 5-5 षटके येणे आवश्यक आहे. त्यापेक्षाही गंभीर परिस्थिती भारत-पाकिस्तान यांच्यातील मेलबोर्न येथे होणार्‍या सामन्यात असेल. 90 टक्के पावसाचे भाकीत त्या दिवशी हवामान खात्याने केले आहे. त्याआधीच्या दिवशीही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे ओलसर मैदान सुकविण्याचे मोठेच आव्हान मेलबोर्नच्या ग्राऊंड स्टाफ पुढे असेल. अशावेळी सामना किती षटकांचा होणार याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही. आणि कमी षटके होऊ शकणार्‍या सामन्याची संघ निवड हा सर्वात मोठी डोकेदुखी असते. कारण कमी वॉर्नअप होऊन आपली फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात यामध्ये जुळवून घेणारा खेळाडू संघासाठी मोठा असतो. त्यावेळी असे खेळाडूच सामना निर्णायक ठरवित असतात. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि भारत-पाकिस्तान या संघाची सध्या त्यादृष्टीनेच आखणी सुरु आहे.

Related

Tags: alibagcricketindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

असले जरी मंदीचे संकेत…

Next Post

आर.सी.एफ.मध्ये स्फोट; व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा
sliderhome

इंधन दरवाढीचा भडका

May 15, 2026
मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?
sliderhome

मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?

May 15, 2026
चिरनेर गावात अवतरली शिवसृष्टी
उरण

चिरनेर गावात अवतरली शिवसृष्टी

May 15, 2026
sliderhome

तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

May 15, 2026
काँक्रीटीकरणाला स्थानिकांचा विरोध
कर्जत

काँक्रीटीकरणाला स्थानिकांचा विरोध

May 15, 2026
‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
sliderhome

‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना बंदी

May 15, 2026
Next Post
आर.सी.एफ.मध्ये स्फोट; व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा

आर.सी.एफ.मध्ये स्फोट; व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?