। रेवदंडा। वार्ताहर।
ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे रेवदंडा निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत व सत्कार रेवदंडा पारनाका येथील श्री मारूती मंदिर देवस्थान पंचकमिटीच्यावतीने करण्यात आला.यावेळी श्री मारूती मंदिर देवस्थान पंचकमिटीच्यावतीने आशिष भट, शरद गोंधळी, मंदिराचे पुजारी बाळा गुरव व आठवले, प्रसाद गोंधळी, रवी वाडेकर, माजी सरपंच सोनाली मोरे, रेवदंडा ग्रा.प.सदस्य संतोष मोरे यांनी सत्कार केला.