• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

मुख्यमंत्र्यांचे ‘धनुष्य’ नाईकांच्या खांद्यावर

Krushival by Krushival
April 8, 2024
in ठाणे, राजकीय, राज्यातून
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| ठाणे | प्रतिनिधी |

महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदरात पडणार हे जवळपास स्पष्ट असले तरी याठिकाणी मुख्यमंत्र्यांचा उमेदवार कोण असेल याविषयी मात्र संभ्रम अजूनही कायम आहे. नवी मुंबईतील एका शासकीय सोहळ्यानिमित्त गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि या भागातील भाजपचे नेते गणेश नाईक एकत्र आले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि नाईकांमधील देहबोली कमालीची सकारात्मक होती असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. नाईकांचा सत्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या असे म्हणतात. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना या दोन नेत्यांमधील आदरभावने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर माजी खासदार राहिलेले नाईकांचे पुत्र संजीव निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का अशी नवी चर्चाही यानिमीत्ताने सुरु झाली आहे.

ठाणे लोकसभेतील विधानसभा मतदारसंघांचे गणित लक्षात घेता यंदा भाजपने हा मतदारसंघ मिळावा यासाठी जोरदार आग्रह धरला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतो. शिवाय मुख्यमंत्री स्वत:ला ज्यांचे शिष्य म्हणवितात त्या शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी एकेकाळी भाजपच्या पदरातून ठाणे लोकसभा मतदारसंघ अक्षरश: खेचून आणला होता. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या पक्षालाच मिळेल याविषयी हळुहळू स्पष्टताही येऊ लागली आहे. त्यामुळे भविष्यात या पक्षाचा उमेदवार कोण असेल याविषयी तर्कवितर्कांना उत आला असताना अचानक माजी खासदार संजीव नाईक यांच्या नावाच्या चर्चेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related

Tags: eknath shindeGanesh Naikkrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical fightspolitical newspoliticsraigadsocial media newssocial newsthane news
Previous Post

अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात

Next Post

उन्हाळी भातक्षेत्राला अखेरची घरघर

Krushival

Krushival

Related Posts

वणव्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
मुंबई

वणव्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

March 28, 2026
विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे

March 27, 2026
‘अनधिकृत’ स्पर्धांवर बंदी!
क्रीडा

‘अनधिकृत’ स्पर्धांवर बंदी!

March 27, 2026
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
sliderhome

झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले

March 26, 2026
तटकरे, पटेलांना धक्का?
sliderhome

तटकरे, पटेलांना धक्का?

March 25, 2026
रामनवमीनिमित्त शांतता कमिटीची बैठक
नवीन पनवेल

रामनवमीनिमित्त शांतता कमिटीची बैठक

March 25, 2026
Next Post
उन्हाळी भातक्षेत्राला अखेरची घरघर

उन्हाळी भातक्षेत्राला अखेरची घरघर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?