| मुंबई | प्रतिनिधी |
भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ या आक्रमकपणे महिलांचे प्रश्न मांडत आहेत. वाघ यांना ही मोठी जबाबदाऱी दिल्याने पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावललं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
चित्रा वाघ भाजप महिला मोर्चा अध्यक्षा
-
by Santosh Raul

- Categories: मुंबई, राजकीय, राज्यातून
- Tags: bjpchitra waghkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaionline marathi news
Related Content
गोगावलेंच्या पालकमंत्रीसाठी माझा पुढाकार: खा. सुनील तटकरे
by
Sanika Mhatre
August 21, 2026
नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?
by
Sanika Mhatre
August 20, 2026
Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’चा अहवाल खोटा?
by
Sanika Mhatre
August 20, 2026
पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
by
Sanika Mhatre
August 20, 2026
रायगडात सर्वसाधारण पाऊस
by
Sanika Mhatre
August 20, 2026
सुटे खाद्यतेल विकल्यास कारवाई
by
Sanika Mhatre
August 20, 2026