• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

Antara Parange by Antara Parange
May 16, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

गेली 17 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, धुळीचे ढग, वाहतूक कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण असताना सरकार बिनदिक्कतपणे टोल वसुली सुरु करत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. या प्रकारामुळे कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून शेतकरी कामगार पक्ष या निर्णयाचा जाहीर निषेध करीत असल्याचे मत शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले. या महामार्गाची खरंतर गिनिज बुकमध्ये नोंद झाली पाहिजे, असा टोलाही त्यांनी सरकार आणि प्रशासनाला लगावला. रस्ताच पूर्ण नाही, मग टोल कसला घेताय? जनतेला सुविधा नाहीत, सुरक्षा नाही, वेळेची बचत नाही मग हा टोल नेमका कशासाठी? असा थेट सवाल करत चित्रलेखा पाटील यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे गाजर दाखवत कोकणवासीयांना वर्षानुवर्षे वेठीस धरण्यात आले. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम संथ गतीने सुरू आहे. काही भागात तर रस्ते उखडून ठेवले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दररोज अपघात होत आहेत, वाहनांचे नुकसान होत आहे, रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नाहीत, व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे; मात्र सरकार आणि ठेकेदार यांच्याकडून केवळ आश्वासनांची खैरात सुरू आहे.
कोकणातील जनता कर भरते, टोल भरते, पण बदल्यात मिळतंय काय? धूळ, खड्डे आणि मृत्यूचा सापळा! ही विकासाची भाषा नसून जनतेच्या पैशावर चाललेली निर्दयी वसुली आहे, असा घणाघात चित्रलेखा पाटील यांनी केला.

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा नसल्याने रस्ते चिखलमय होत आहेत. वाहनचालकांना तासन्‌‍तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

‘सरकारला कोकणवासीयांच्या जीवाची किंमत उरली आहे का? अपूर्ण रस्त्यावर टोल वसूल करणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आता कोकणातील जनता गप्प बसणार नाही’, असा इशारा देत चित्रलेखा पाटील यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली तात्काळ बंद करावी, अपघातग्रस्त कुटुंबांना मदत द्यावी आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

फक्त घोषणा अन्‌‍ वाढीव बजेट
प्रत्येक वर्षी नवीन मुदत, नवीन घोषणा आणि वाढीव बजेट करण्याचं काम ठेकेदाराने केले आहे. 17 वर्षांत या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. काम पूर्ण करण्यापेक्षा खर्च वाढवण्याचीच स्पर्धा सुरू आहे. ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा संतप्त आरोपही चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला.

Related

Tags: alibagchitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-goa highwaynewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstoll
Previous Post

श्रीसंत बाळूमामांच्या दर्शनाला अलोट गर्दी

Next Post

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खोपोली

श्रीसंत बाळूमामांच्या दर्शनाला अलोट गर्दी

May 16, 2026
कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात
कर्जत

कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात

May 16, 2026
विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित
पनवेल

विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित

May 16, 2026
महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी
पनवेल

महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी वर्षभर मोफत मार्गदर्शन

May 16, 2026
Next Post

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?