पनवेल | वार्ताहर |
खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून स्वप्नपूर्ती सोसायटी खारघर सेक्टर-36 येथील शेकडो पुरुषांनी व महिलांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी रामदास शेवाळे, दीपक घरत, प्रदीप ठाकूर, गुरूंनाथ पाटील, शंकर ठाकूर, सोमनाथ वास्कर उपस्थित होते.
खारघरमधील नागरिकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Related Content
सागावमध्ये धरणात मृतदेह आढळला
by
Sanika Mhatre
December 31, 2025
अठरा लाचखोरांना एसीबीचा दणका
by
Antara Parange
December 30, 2025
जिल्ह्यातील प्रकल्प अपूर्णच
by
Antara Parange
December 30, 2025
वर्षभरात 433 आंदोलने, मोर्चे
by
Antara Parange
December 30, 2025
प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात कुरुळ ग्रामपंचायतीने दंड थोपटले
by
Antara Parange
December 30, 2025
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चारशे उमेदवारी अर्ज दाखल
by
Antara Parange
December 30, 2025