• Login
Monday, May 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेल वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या अन्नात झुरळ, अळ्या

Krushival by Krushival
March 13, 2024
in sliderhome, आरोग्य, पनवेल, रायगड, शैक्षणिक
0 0
0
पनवेल वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या अन्नात झुरळ, अळ्या
0
SHARES
142
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बी.पी. मरीन अकादमीमधील धक्कादायक प्रकार; निकृष्ट अन्नामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

सागरी प्रशिक्षण अकादमी असलेल्या पनवेलमधील बी.पी. मरीन अकादमीमधील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असून, अन्नात मेलेले झुरळ आणि धातूचे तुकडे आढळून आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरातील बंदर रोड येथे बी.पी. मरीन अकादमी या नावाने सागरी प्रशिक्षण देणारी अकादमी चालवली जाते. या ठिकाणी सागरी प्रशिक्षण घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी दाखल होत असल्याने अकादमीच्या आवरातच विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह तसेच उपाहारगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून अकादमीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अन्नात मेलेले झुरळ, धातूचे तुकडे तसेच अळ्या आढळून येत असल्याने विद्यार्थ्यांना जुलाब, उलट्या यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून सुरु आलेल्या या प्रकारामुळे शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात काही विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले, तर काही विद्यार्थ्यांवर बेलापूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकादमीच्या वसतिगृहात प्री.सी. जनरल परपस रेटिंग या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी 400 विद्यार्थी शिक्षण घेत असून, 400 पैकी 300 विद्यार्थ्यांना अन्न आणि दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजाराचा सामना करावा लागला आहे.तर, वसतिगृहातील शौचालयाचीदेखील दुरवस्था झाली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

तक्रार केल्यास नापास करण्याची धमकी
अकादमीत सुरु असलेल्या प्रकाराबाबत बाहेर वाच्यता केल्यास नापास करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. अकादमीमधील वरिष्ठांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे.
मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना त्रास झाला असल्याची कबुली अकादमीमधील प्रशिक्षकांनी दिली. मात्र, काहीच विद्यार्थ्यांना हा त्रास जाणवल्याचे सांगत दूषित पाण्यामुळे हा त्रास होत असल्याचे प्रशिक्षकांचं म्हणणं आहे.

दूषित अन्नपुरवठा केल्याबद्दल संबंधित मेसला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मेस कमिटी प्रशिक्षणार्थींच्या तक्रारी जाणून घेत आहेत. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने अनेकांना त्याचा त्रास झाला आहे.

कॅप्टन बादल सिंग,
डायरेक्टर,
बी.पी. मरीन अकादमी

Related

Tags: B.P. Marine Academy HostelDead cockroacheseducational newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMarine trainingnewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadsocial media newssocial newsstudents health
Previous Post

आ. दळवींच्या दोन गावांना पाणी टंचाईच्या झळा

Next Post

दिल्लीत इमारतीला भीषण आग!

Krushival

Krushival

Related Posts

मेंदडी-खरसई हमरस्त्यावर सलग दोन अपघात; महिलेचा मृत्यू
sliderhome

मेंदडी-खरसई हमरस्त्यावर सलग दोन अपघात; महिलेचा मृत्यू

May 4, 2026
बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी
sliderhome

बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी

May 4, 2026
बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर
sliderhome

बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर

May 4, 2026
राज्याच्या तिजोरीला गळती!
sliderhome

राज्याच्या तिजोरीला गळती!

May 3, 2026
आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी
क्रीडा

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

May 3, 2026
वीस नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर
sliderhome

विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध!

May 3, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

दिल्लीत इमारतीला भीषण आग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?