• Login
Thursday, June 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

मॅलेट बंदरातील मच्छिमार जेट्टी विस्तारीकरणाला प्रारंभ

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 29, 2023
in मुंबई
0 0
0
मॅलेट बंदरातील मच्छिमार जेट्टी विस्तारीकरणाला प्रारंभ
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जहाजांची वाहतूक कोंडी सुटणार
| मुंबई | प्रतिनिधी |
भाऊचा धक्का येथील मॅलेट बंदरातील जहाजांची कोंडी सोडविण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेल्या मच्छिमार जेट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम दोन वर्षांत अर्थात 2025 अखेरीस पूर्ण करण्याचे बंदर प्राधिकरणाचे नियोजन आहे.

आजच्या घडीला मॅलेट बंदरातील जेट्टींवर केवळ 50 बोटी उभ्या राहतात. पण हे काम पूर्ण झाल्यास अर्थात 2025 अखेरपासून येथे 150 बोटी उभ्या राहू शकणार आहेत. दक्षिण मुंबईतील भाऊचा धक्का येथील मॅलेट बंदरावर प्रवासी जेट्टी आणि मच्छिमारांसाठीची जेट्टी अशा दोन जेट्टी आहेत. मात्र या दोन्ही जेट्टींकडे जाण्यासाठी एकच रस्ता आहे. त्यामुळे या जेट्टीवर आणि रस्त्यावर मोठी कोंडी होते. त्यात या बंदरावरील जहाजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला 1300 ते 1400 जहाज येथे येतात. मात्र सध्या बोटी उभ्या करण्याची क्षमता केवळ 50 बोटी अशी आहे.

परिणामी उर्वरित बोटींना मोठी प्रतीक्षा करावी लागते. मासे हे नाशवंत असताना अनेक बोटींना मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने मासे खराब होत असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबी लक्षात घेत बंदर प्राधिकरणाने मॅलेट बंदरावरील मच्छिमारांसाठीच्या जेट्टीच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. तर प्रवासी जेट्टी आणि मच्छिमारांसाठीच्या जेट्टीकडे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता बांधण्याचाही निर्णय या विस्तारीकरणाअंतर्गत घेतला आहे. अशा या विस्तारीकरणाच्या कामासाठी मागील वर्षी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा अंतिम करत नुकतीच या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिली.

जेट्टी विस्तारीकरणासह इतर कामांसाठी 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी केंद्राकडून उपलब्ध करुन दिला जात आहे. नोव्हेबरच्या सुरुवातीला या कामास सुरुवात झाली असून कामाला वेग देत दोन वर्षांत अर्थात 2025 अखेरीस पूर्ण होईल असेही जलोटा यांनी सांगितले. जेट्टीचे विस्तारीकरणाचे हे काम पूर्ण झाल्यानंतर भाऊचा धक्का, मॅलेट बंदर येथील जहाजांची कोंडी दूर होणार आहे. तर सध्याची जेट्टीवरील बोटी लावण्याची क्षमता 50 बोटीवरून 150 बोटी अशी होणार आहे. दरम्यान मच्छिमारांच्या जेट्टीची वार्षिक उलाढाल अंदाजे 1500 कोटी रुपये अशी आहे. या वार्षिक उलाढालीतही वाढ होण्याची अपेक्षा यनिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: bhaucha dhakkakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadraigad marathi newsमॅलेट
Previous Post

स्वेटर विक्रेते शहरात दाखल

Next Post

काळभैरव पतसंस्थेची कार्यकारिणी जाहीर

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणार; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

June 10, 2026
घोडबंदरच्या शिवसृष्टीतून स्वराज्याचा इतिहास होणार जिवंत
मुंबई

घोडबंदरच्या शिवसृष्टीतून स्वराज्याचा इतिहास होणार जिवंत

June 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

रायगडमधील ‘महावितरण’ची अपूर्ण कामे मान्सूनपूर्वी पूर्ण करा

June 10, 2026
Suicide News: अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी
मुंबई

Suicide News: अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी

June 8, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

June 8, 2026
LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला
sliderhome

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला

June 7, 2026
Next Post
काळभैरव पतसंस्थेची कार्यकारिणी जाहीर

काळभैरव पतसंस्थेची कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?