प्रीतम म्हात्रे यांच्याकडून धर्माधिकारी पितापूत्रांचे अभिनंदन

। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत, पद्मश्री आदरणीय डॉ.दत्तात्रय धर्माधिकारी यांना युरोपियन युनियन, पॅरिस यांच्या वतीने लिविंग लिजेंड पदवी मिळाल्याबद्दल तसेच रायगड भूषण आदरणीय डॉ.सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त व युरोपियन युनियन, पॅरिस यांच्या वतीने मानद डॉक्टरेड पदवी मिळाल्याबद्दल डॉ.आप्पासाहेब व डॉ.सचिन धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी पनवेल पालिका विरोधी पक्ष नेता प्रीतम म्हात्रे यांनी भेट घेऊन शुभेच्छा देवून अभिनंदन केले.

Exit mobile version