• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

काँग्रेसची राष्ट्रपातळीवर भारत बंदची हाक

Krushival by Krushival
September 26, 2021
in sliderhome, देश
0 0
0
काँग्रेसची राष्ट्रपातळीवर भारत बंदची हाक
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। चिपळूण । वार्ताहर ।
राष्ट्रीय काँग्रेसतर्फे राष्ट्रपातळीवर भारत बंदाची हाक देण्यात आली आहे. केंद्र शासनाची ध्येयधोरणे ही विशिष्ट वर्गांभोवती केंद्रीत असून मोदी प्रणित शासन संस्थेच्या हुकूमशाहीविरोधात सोमवार, दि. 27 रोजी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे. या आवाहनात प्रशांत यादव म्हणाले की, शेतकर्‍यांना आणि कामगारांना नेस्तनाबूत करणारे कायदे केंद्र सरकारने आणले आहेत. देशात बेरोजगारी वाढत असून तरुण देशोधडीला लागला आहे. तसेच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅससह जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम महागाई निर्माण केली आहे. व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्‍वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020 या तीन कायद्यांमुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती पूर्णतः ढासळली आहे. देशभरातील शेतकरी काळ्या कृषी कायद्याविरोधात एकवटलेला असताना 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची मोदी सरकारने दखल घेतलेली नाही. नेहमीच हुकूमशाहीने वागणार्‍या केंद्र सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्याचा अनेक मार्गांनी प्रयत्न केला आहे. दहशतवादी, नक्षलवादी आणि देशद्रोही असल्याचे आरोप करून आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतींचे खिसे भरण्याची खेळी मोदी सरकारकडून सुरू आहे, असे आरोपही यादव यांनी यासमयी केले. आवाहन करताना तेे म्हणाले की, देशातील महागाई वाढवून देशातील सर्व संवैधानिक संस्था ताब्यात घेऊन, सार्वजनिक संस्था विकत शेतकरी व सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे पाप भाजप सरकार करत आहे. म्हणून भाजप सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना, डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठवला असून सोमवारी दि. 27 रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. तेव्हा देशाचे हित जपणार्‍या प्रत्येक भारतीयांनी या आंदोलनात सहभाग घ्यावा.

  • अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खा. राहुली गांधी यांनी दिलेल्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या आंदोलनात राज्यातील जनतेला पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तरी या आंदोलनात चिपळूण तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, आघाडीचे पदाधिकारी त्याचबरोबर व्यापारी यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन आणि सरकारी व खासगी संस्था, शिक्षण संस्था यांनी कडकडीत बंद ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे. -चिपळूण तालुका काँग्रेस

Related

Tags: indiamarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

नगराध्यक्षांकडून खा. बारणे, मंत्री एकनाथ शिंदेंचे आभार

Next Post

समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाची गरज

Krushival

Krushival

Related Posts

कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू
sliderhome

कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू

July 21, 2026
महाड-दापोली मार्गावर एसटी, ट्रकची समोरासमोर धडक; पाच जखमी
sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी, ट्रकची समोरासमोर धडक; पाच जखमी

July 21, 2026
Crime News: तीन सराईत चोरटे गजाआड
sliderhome

Crime News: तीन सराईत चोरटे गजाआड

July 21, 2026
अलिबागहून पनवेलला जाणाऱ्या विना थांबा बसचा अपघात
sliderhome

अलिबागहून पनवेलला जाणाऱ्या विना थांबा बसचा अपघात

July 21, 2026
sliderhome

गळफास घेऊन मुलीने संपवले जीवन

July 20, 2026
प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?
sliderhome

प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?

July 20, 2026
Next Post
समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाची गरज

समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाची गरज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?