• Login
Monday, June 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसची उमेदवारी

Krushival by Krushival
January 13, 2022
in sliderhome, देश, राजकीय
0 0
0
उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसची उमेदवारी
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रियांका गांधींनी केली घोषणा!
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उन्नाओ बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईला देखील उमेदवारी देण्यात आली आहे.
2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. कारण एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात भाजपाचा तत्कालीन आमदार कुलदीप सेनगर याचं नाव समोर आले होते.
दरम्यान, आता काँग्रेसच्या उमेदवार यादीमुळे पुन्हा एकदा या प्रकरणाविषयी चर्चा सुरू झाली आहे. पीडितेची आई आशा सिंह यांचा काँग्रेसच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून काँग्रेस पक्ष भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये लक्ष्य करण्याची शक्यता आहे. आशा सिंह यांच्यासोबतच पूनम पांडे नामक आशा कार्यकर्तीला देखील उमेदवारी देण्यात आली आहे. नोव्हेंबर 2020मध्ये शाहजगानपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांना भेटण्याच्या प्रयत्नात असलेल्या पूनम पांडे यांच्याशी उत्तर प्रदेश पोलिसांनी गैरवर्तन केले होते. यावरूनही बराच वाद झाला होता.
काँग्रेसच्या उमेदवार यादीकडे सगळ्यांचच लक्ष होतं. कारण यावेळी एकूण उमेदवारांपैकी 40 टक्के उमेदवारी ही महिलांना देण्याचं वचन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिलं होतं. त्यानुसार काँग्रेस पक्षानं निवडणुकांसाठी पहिली 125 उमेदवारांची यादी जाहीर केली असून दिलेल्या आश्‍वासनानुसार यातल्या 50 मतदारसंघात महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या एकूण 125 उमेदवारांपैकी 40 टक्के महिला असून 40 टक्के तरुण आहेत. या ऐतिहासिक धोरणाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात नव्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण होईल अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी यावेळी दिली.

Related

Tags: congressmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew delhionline marathi newspolitical newspriyanka gandhi
Previous Post

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे समुद्राच्या पाण्यातील आंदोलन

Next Post

पाली अंबा नदीत चक्क मेलेल्या कोंबडया व मासळी,

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

चणेरा नाक्याजवळ बुधवारी रास्ता रोको

June 15, 2026
अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
sliderhome

अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

June 15, 2026
रोगाचा विळखा भारी, धोक्यात आली सुपारी
sliderhome

रोगाचा विळखा भारी, धोक्यात आली सुपारी

June 15, 2026
Raigad ZP School : मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
sliderhome

Raigad ZP School : मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

June 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

वैभव सूर्यवंशी पुन्हा अपयशी

June 15, 2026
नव्या स्वप्नांची सुरुवात, प्रवेशोत्सव जल्लोषात
sliderhome

नव्या स्वप्नांची सुरुवात, प्रवेशोत्सव जल्लोषात

June 15, 2026
Next Post
पाली अंबा नदीत चक्क मेलेल्या कोंबडया व मासळी,

पाली अंबा नदीत चक्क मेलेल्या कोंबडया व मासळी,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?