• Login
Sunday, May 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बामणगावमध्ये रेवस-रेड्डीसाठी धोकादायक प्लांटची उभारणी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 4, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
बामणगावमध्ये रेवस-रेड्डीसाठी धोकादायक प्लांटची उभारणी
0
SHARES
2.1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्लांट विरोधात कारवाईची स्थानिक प्रशासनाकडे मागणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग-वावे मार्गावरील कावीर गावानजीक रस्त्याला लागूनच रेडी मिक्स काँक्रिट तथा आरएमसी प्लांट उभारण्यात येणार आहे. हा भाग कृषी व रहिवासी क्षेत्राचा असल्याने औद्योगिक प्रकल्प उभारणे बेकायदेशीर आहे. अशातच या उद्योगाच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाली नसतानाही ठेकेदाराने प्लांटसाठी लागणारे मटेरिअल त्या ठिकाणी आणले आहे. तसेच, लवकरच हा प्लांट सुरु करणार असल्याचे तेथील कर्मचार्‍यांच्या बोलण्यातून आले. त्यामुळे आमदारांच्या दबावामुळे आणि जिल्हाधिकार्‍यांच्या सहकार्याने हा उद्योग होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून करण्यात आला आहे.

याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांनी ग्रामसेवकासह संबंधित शासकीय विभागाकडे दिले आहे. या प्लांटपासून हाकेच्या अंतरावर दोन शाळा आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्लांटमधून होणारी धूळ, सिमेंट कणामुळे श्‍वसनाबरोबरच डोळ्यांचे व त्वचेचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा प्लांट नागरिकांसह महिला, लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असल्याने तो धोकादायक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांच्यासह काही शेतकर्‍यांनी केला आहे. या अवैध प्लांटविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अमित म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार, कावीर गावाचा परिसर रहिवासी व शेती क्षेत्र म्हणून घोषित आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती असून, शेती करणार्‍यांची संख्यादेखील प्रचंड आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कावीर गावानजीकच अलिबाग-वावे रस्त्याच्या बाजूला आरएमसी प्लांट उभारण्यास सुरुवात झाली आहे. चेन्नई येथील ‘आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट’ या कंपनीमार्फत ते काम केले जाणार आहे.

या परिसरातील आंबा व इतर पिकांच्या क्षेत्राला धोका निर्माण होऊन पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर सुरु असलेल्या या प्लांटला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. तरीदेखील ठेकेदाराकडून या ठिकाणी काम सुरु आहे. त्यामुळे नाराजीचे सुरू उमटू लागले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यापासून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनाही लेखी पत्र देण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या प्लांटच्याविरोधात जिल्हा, तालुका प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

आमदार ठेकेदारांच्या पाठीशी; स्थानिकांना पोलिसांच्या धमक्या
कावीर गावानजीक उभारण्यात येणार्‍या रेडी मिक्स काँक्रिट तथा आरएमसी या प्लांटला काही स्थानिक शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. परंतु, विद्यमान आमदार दळवी यांनी शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांसह पोलिसांच्या धमक्या देत दबावतंत्र सुरु केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. ठेकेदारांना अभय आणि स्थानिकांना पोलिसांच्या धमक्या या आमदारांच्या भूमिकेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी उमटली असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाच्या कामासाठी लागणारे मटेरिअल तयार करण्यासाठी प्लांट उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी प्रक्रिया सुरु आहे.

विजय म्हापूसकर,
मंडळ अधिकारी

Related

Tags: alibag newsbamngaov newsConstruction of a dangerous plant for Revas-Reddyframframerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroad newssocial media newssocial news
Previous Post

व्यक्तिगत टीका खपवून घेणार नाही- चित्रलेखा पाटील

Next Post

शेतकऱ्यांना नोटीसा, धनदांडग्यांना खुले रान; वनविभागाची संशयास्पद कारवाई

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

उद्या दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप

May 31, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
मुरुड

मुरूडचा पारा चढला

May 31, 2026
उद्या चणेरात रास्ता रोको
sliderhome

उद्या चणेरात रास्ता रोको

May 31, 2026
Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!
sliderhome

Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!

May 31, 2026
ई-टॉयलेट वापरासाठी बंद
sliderhome

ई-टॉयलेट वापरासाठी बंद

May 31, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

घरासमोर उभी ठेवलेली रिक्षा लंपास

May 31, 2026
Next Post
शेतकऱ्यांना नोटीसा, धनदांडग्यांना खुले रान; वनविभागाची संशयास्पद कारवाई

शेतकऱ्यांना नोटीसा, धनदांडग्यांना खुले रान; वनविभागाची संशयास्पद कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?