• Login
Monday, April 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अनधिकृत इमारत घोषित केलेल्या जागेवर पुन्हा पडलेल्या इमारतीचे बांधकाम; राजाश्रय कुणाचे?

Krushival by Krushival
June 18, 2022
in sliderhome, पेण
0 0
0
0
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | वार्ताहर |
13 मे 2022 रोजी फणसडोंगरी परिसरातील बेलसरे गल्लीच्या वरच्या भागास असणारी दोन मजल्याची इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली पडली आणि एकच हाहाकार माजला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल यांच्यासह महसूल व पोलीस खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. त्यावेळी नगरपालिकेचे बांधकाम अभियंता विनायक बनसोडे व ओ.एस. राजाराम नरुटे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदरील इमारत अनधिकृत असल्याची घोषणा प्रसार माध्यमांसमोर केली.

त्यावेळी प्रसार माध्यमांनी विनायक बनसोडे यांना विचारणा केली होती की, अनधिकृत बांधकाम करणार्‍यांविरुद्ध कारवाई होईल का? तेव्हा त्यांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले. पण, प्रत्यक्षात ती झाली की नाही, हे स्पष्ट होण्याच्या आतच त्याच ठिकाणी नव्याने लोखंडी आयबीमचा उपयोग करून दोन मजल्यांच्या इमारतीचे बांधकामझाले आहे. यामुळे या बांधकामालानक्की वरदहस्त कुणाचा आहे, लोकप्रतिनिधींचा की अधिकार्‍यांचा, अशी चर्चा सुरू झाली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, हे अनधिकृत बांधकाम सुरू आहे, त्या शेजारी गृहनिर्माण व्यवसाय करणारे महेंद्र बाफणा यांच्यादेखील इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या इमारतीचे बांधकाम होताना त्यांनी त्या जागेभोवती संरक्षक भिंत बांधली असून, त्या संरक्षक भिंतीचादेखील वापरही अनधिकृत इमारत उभारण्यासाठी केला गेला होता. हे अनधिकृत बांधकाम करणार्‍यांचे चुलते पण नगरपालिकेचे माजी सभापती असल्याचीही चर्चा आहे.

ज्या वेळेला 13 मे रोजी ही इमारत पडली, त्या वेळेला या इमारतीचा पंचनामा पेणचे तलाठी सुरेंद्र ठाकूर यांनी करून तहसील कार्यालयात जमादेखील केला होता. त्याच वेळेला नगरपालिकेने ही इमारत अनधिकृत असल्याची घोषणा केली होती. असे असतानादेखील आज ही दोन मजल्याची इमारत उभी राहात आहे. भविष्यात जर पुन्हा ही इमारत पडून दुर्दैवी घटना घडल्यास आणि दुर्दैवाने जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल पेणकर विचारत आहेत.

या इमारतीबाबत बांधकाम अभियंता विनायक बनसोडे यांना घटनास्थळी पाठवून रीतसर माहिती घेण्यात येईल. जर बांधकाम अनधिकृत असेल, तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. जीवन पाटील, मुख्याधिकारी, पेण नगरपालिका

Related

Tags: #pen #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #building #fraud #construction
Previous Post

जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये तब्बल 205 कोरोना रुग्ण

Next Post

गुरूजींच्या बदल्यांचा मार्ग मोकळा

Krushival

Krushival

Related Posts

पेणमध्ये जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार रोखा : जीवन पाटील
पेण

पेणमध्ये जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार रोखा : जीवन पाटील

April 13, 2026
श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी
sliderhome

श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी

April 13, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; अकरा जणांचा जागीच मृत्यू

April 13, 2026
दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!
sliderhome

दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!

April 12, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

बेलोशीतील इसमाला लाखोंचा गंडा

April 12, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!

April 12, 2026
Next Post

गुरूजींच्या बदल्यांचा मार्ग मोकळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?