। अलिबाग । प्रतिनिधी ।
गणेशमूर्ती निर्मितीमध्ये महिलांचा देखील हातभार लागत आहे. रंगकाम करण्याबरोबरच मुर्तींना हिरे,मोती बसविणे. शिवाय तयार मुर्तींना झालर लावणे, कापडी फेटे, पंचा, धोतर नेसून सजविणे आदी कामे करीत आहेत.त्यातून त्यांनाही रोजगार मिळत आहे. अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील सायली कला केंद्रात मूर्ती रंगकाम आणि सजविण्यात महिला व्यस्त आहेत.
बाप्पाच्या निर्मितीत नारीचा हातभार
-
by Krushival
- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
अभियानातून होणार त्रुटींची पूर्तता
by
Antara Parange
September 17, 2026
जिल्ह्यात गुटखा विक्रीला पुन्हा उधाण; रसायनी वितरणाचे केंद्र?
by
Krushival
September 17, 2026
जिल्ह्यात भेसळखोरांना दणका! अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर
by
Krushival
September 17, 2026
आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
by
Antara Parange
September 17, 2026
शिवभोजन केंद्रेच अनुदानापासून ‘उपाशी’
by
Antara Parange
September 17, 2026
चौलमध्ये एलसीबीचा छापा
by
Antara Parange
September 17, 2026