• Login
Tuesday, September 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

कूपरने वाचवली ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा

Antara Parange by Antara Parange
June 15, 2026
in क्रीडा, देश
0 0
0
कूपरने वाचवली ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मिरपूर | वृत्तसंस्था |

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम सामना एका विकेटने जिंकून आपली प्रतिष्ठा वाचवली. पहिले दोन वनडे सामने जिंकून बांगलादेशने मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली होती. तिसऱ्या वनडे सामन्यात क्लीन स्वीप करण्याच्या तयारीत होते. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत 274 धावा केल्या, ज्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावून आणि तीन चेंडू शिल्लक असताना पूर्ण केला. कूपर कॉनॉलीने 149 धावा करुन फलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

कूपर कॉनॉलीने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात केवळ आपले पहिले शतकच झळकावले नाही, तर तो एका विशेष यादीचा भागही बनला. वनडे क्रिकेटच्या इतिहासात 149 धावांवर बाद होणारा कॉनॉली आता केवळ पाचवा खेळाडू ठरला आहे. कॉनॉलीने या सामन्यात 134 चेंडूंचा सामना करत 13 चौकार आणि 6 षटकार मारले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ नियमित अंतराने विकेट गमावत असताना, कूपर कॉनॉलीने एक बाजू सांभाळत संघाला विजयाकडे स्थिरपणे नेले. मात्र, जेव्हा कॉनॉली 149 धावांवर बाद झाला, तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आणखी चार धावांची गरज होती आणि ॲडम झाम्पानं चौकार मारुन संघाला विजय मिळवून दिला.

Related

Tags: Cooper Connollycricketcricket newskrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

महाराष्ट्र हादरला! देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला

Next Post

Police Raid: सारळ येथील हायप्रोफाईल सोसायटीत छापा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली
sliderhome

दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली

September 6, 2026
sliderhome

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा

September 4, 2026
sliderhome

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा

September 4, 2026
माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका
कर्जत

माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका

September 2, 2026
ईस्ट झोनने रचला इतिहास
क्रीडा

ईस्ट झोनने रचला इतिहास

September 2, 2026
सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ
क्रीडा

सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ

September 2, 2026
Next Post

Police Raid: सारळ येथील हायप्रोफाईल सोसायटीत छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?