• Login
Thursday, October 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

यंदाही आयपीएलवर कोरोनाचे सावट

Krushival by Krushival
January 10, 2022
in क्रीडा, देश
0 0
0
यंदाही आयपीएलवर कोरोनाचे सावट
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सलग तिसर्‍या वर्षी देशाबाहेर स्पर्धेची तयारी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोना व्हायरसच्या पेशंट्सची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. देशातील कोरोनाचे आकडे चिंताजनक झालेले असतानाच बीसीसीआयच्या काळजीत भर पडली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्ष आयपीएल स्पर्धा देशाच्या बाहेर खेळवण्यात आली होती. मागच्या वर्षी देशात स्पर्धा सुरू झाली. पण, आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्थगित करावी लागली. त्यानंतर सहा महिन्यांनी यूएईमध्ये स्पर्धेचा दुसरा टप्पा पार पडला होता. आता पुन्हा एकदा कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना सलग तिसर्‍या वर्षी भारताच्या बाहेर आयपीएल होणार का? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बीसीसीआयच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल स्पर्धा भारतामध्येच खेळवण्याची बीसीसीआची प्राथमिकता आहे. पण, तशी परिस्थिती निर्माण झाली तर बाहेरच्या देशातही स्पर्धा घेण्याच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. सरकारकडून जाहीर होणार्‍या नियमांवर बरंच काही अवलंबून असेल, असे या अधिकार्‍याने सांगितले. फेब्रुवारी महिन्यात होणारे आयपीएल ऑक्शन हे आमच्यापुढील मोठे आव्हान आहे. हे ऑक्शन झाल्यानंतर आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाबाबत विचार केला जाईल असे या अधिकार्‍याने स्पष्ट केले. आगामी सिझनमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद शहराच्या आयपीएल टीम पहिल्यांदाच खेळणार आहेत.

Related

Tags: coronaIPLkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

रायगड जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

Next Post

जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात असलेल्या नागपुरातील नेटवर्कचा शोध

Krushival

Krushival

Related Posts

भारतीय लेकींची सुवर्णझळाळी
sliderhome

भारतीय लेकींची सुवर्णझळाळी

September 30, 2026
sliderhome

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक

September 30, 2026
sliderhome

मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध?

September 29, 2026
कराटेत नेरळचे खेळाडूंना चमकले
कर्जत

कराटेत नेरळचे खेळाडूंना चमकले

September 29, 2026
निवड चाचणीत कुमार-कुमारी गटाचा थरार
क्रीडा

निवड चाचणीत कुमार-कुमारी गटाचा थरार

September 29, 2026
क्रीडा

नीरु ढांडाचा ‌‘सुवर्ण‌’ निशाणा

September 29, 2026
Next Post
जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात असलेल्या नागपुरातील नेटवर्कचा शोध

जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात असलेल्या नागपुरातील नेटवर्कचा शोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?