| खालापूर | प्रतिनिधी |
आरोग्य केंद्रात रात्रपाळीसाठी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला अश्लील इशारे करणाऱ्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर आरोग्य प्राथमिक केंद्रात रात्रपाळीसाठी असलेल्या परिचारिकेला राम आलकुंठे (42), रा. साबाईनगर खालापूर याने अश्लील हातवारे केले होते. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिचारिका विनयभंग प्रकरणात गुन्हा

- Categories: sliderhome, क्राईम, खालापूर, रायगड
- Tags: indiakhalapur newskhalapur police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
सुपारीच्या बागांवर करप्याचा घाला
by
Santosh Raul
November 16, 2026
बेलकडे ते कुरुळदरम्यानच्या वाहतूक कोंडीने घेतला चिमुकल्याचा जीव
by
Sanika Mhatre
November 16, 2026
हरवलेली बॅग दहा तासांत शोधली
by
Sanika Mhatre
November 16, 2026
फरार आरोपींना अटक करण्याची मागणी
by
Sanika Mhatre
November 16, 2026
उन्हात ताटकळत राहण्याची नामुष्की
by
Sanika Mhatre
November 16, 2026
पनवेलमध्ये दुर्गंधीयुक्त पाण्याचे साम्राज्य
by
Sanika Mhatre
November 16, 2026