• Login
Tuesday, March 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागेत अमावस्येला तिकटीवर दहीभाताचा उतारा

Santosh Raul by Santosh Raul
July 19, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
174
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | आविष्कार देसाई |
नुकतीच दर्श अमावस्या होऊन गेली आहे. मात्र याच रात्री हार, नारळ, टाचण्या टोचलेले लिंबू, काळी बाहुली, दही-भात असा उतारा तीन तिकटींवर (तीन रस्ता) टाकल्याचे चित्र पुरोगामी महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. आपल्या देशाचे चांद्रयान चांदोमामाच्या दिशेने झेपावले आहे, असे असतानाच देशातील जनता मात्र अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.
अमावस्या म्हटले की, प्रत्येकाच्या मनात भूत-प्रेत हेच येते. थरकाप उडवणारा काळोख आणि कुठेतरी दूरवर कुत्र्याचे भुंकणे हे ओघाने आलेच. या कालावधीत भूत कमालीचे सक्रिय असतात, असे विविध मांत्रिक अथवा काळी जादू करणारे सांगतात. या मांत्रिकांकडे भूतबाधा उतरण्याची कला असते, असे बोलले जाते.

एखाद्याला भूतबाधा झाली असेल तर हे मांत्रिक चुटकीसरशी ती दुर करतात. यासाठी त्यांना हळद-कुंकू, काळी बाहुली, तीन धारी लिंबू त्याला टोचण्यासाठी टाचण्या, दही-भात असा उतारा लागतो. हा उतारा तीन रस्ते (तीन तिट्यावर) एकत्र येतात त्या ठिकाणी टाकला जातो. त्या नंतरच भूतबाधा कायमची नष्ट होते, असे ते सांगायला विसरत नाहीत. नुकतीच दर्श अमावस्या पार पडली आहे. त्या रात्री असे बरेच अंधश्रेध्देचे प्रकार जिल्ह्याच्या विविध भागात झाले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अलिबाग शहरातील अशा बहुतांश तीन तिकटींवर नारळ फुटलेले, लिंबू फेकलेले अथवा उतारा टाकल्याचे दिसून आले. रस्त्याच्या मध्ये असे भयानक प्रकार झाल्याने येणारे-जाणारे नागरीक भयभीत होऊन त्याकडे पहात दुरुनच जाणे पसंत करत होते. शहरामध्ये असे चित्र असेल तर, ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती असेल.

असले प्रकार जादुटोण्याचेच भाग असतानाही याबाबत गुन्हा कोण दाखल करणार आणि कोणावर करणार असा प्रश्‍न आहे. मिळालेल्या माहिती नुसार रायगड जिल्ह्यामध्ये 2020-21 या कालावधीत जादुटोणा विधेयकानुसार एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गुन्ह्याची नोंद नसल्याची माहिती मिळते.
देश आपला चांद्रयान मोहीम आखण्यात व्यस्थ आहे. नुकतेच चांद्रयान चांदोमामाच्या दिशेने झेपावले आहे. एवढे प्रगत असताना देखील आपण अंधश्रध्देला बळी पडतो. हे दुर्देवी म्हणावे लागेल. अशाच अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यानी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा अमलात यावा यासाठी कायदा केला जावा म्हणून सुमारे सोळा वर्षे संघर्ष केला. त्यांच्या मागणीनुसार सरकारने विधेयक तयार केले आणि ते विधेयक विधिमंडळात मंजुरीसाठी मांडण्यात आले. पण तेथे ते चौदा वर्षे अडकले होते. जेव्हा दाभोलकर यांची अत्यंत अमानुष हत्या झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी घाईघाईने सरकारने तो कायदा वटहुकूम काढून अंमलात आणला आहे.

अंधश्रध्दा विरोधी विधेयकाच्या अनेक संज्ञा-शब्द बदलले, ढाचा बदलला, काही कलमांची छाटाछाट झाली. मूळ विधेयकाचे नामकरण अंधश्रध्दाऐवजी जादूटोणा विरोधी असे करण्यात आले. 13 डिसेंबर 2013 ला विधानसभेत तर 18 डिसेंबर 2013 ला विधान परिषदेत हा अध्यादेश पास होऊन आता तो कायदा म्हणून अस्तित्वात आला. अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य ठरले.

आपण पुरोगामी विचारांचे असल्याचे सांगत असतो. मात्र अशा प्रकारे आपण विचाराने किती मागासलेले आहोत हे दिसून येते. पूर्वी विज्ञानाचे पुरावे सापडत नव्हते तो पर्यंत ठिक होते आता विज्ञानाचे पुरावे उपलब्ध आहेत. परंतु अंधश्रध्देला कोणतेच पुरावे नसतात. शाळांमध्ये विज्ञानाच्या अ‍ॅक्टीव्हीटी (क्रीयाकलाप) जास्त प्रमाणात पोचल्या पाहिजेत. त्यावेळी आपल्या या पिढीला विज्ञानवादी विचार काय आहेत ते समजेल आणि अशा घटना घडण्याचे प्रकार थांबतील.

संदीप वारगे, कोकण विभाग समन्वयक( डॉ. ए.पी.जे कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, रामेश्‍वरम)

Related

Previous Post

उरणमध्ये आयटी हब प्रकल्पाने पुराचा धोका

Next Post

उमेद महिला, कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार
sliderhome

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार

March 16, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

March 16, 2026
बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त
sliderhome

बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त

March 16, 2026
श्रीवर्धनमध्ये आंबा पीक संकटात
sliderhome

आंबा पीक संकटात

March 16, 2026
उरण

महाराष्ट्र शासन, सिडकोला ‌‘सर्वोच्च’ दणका

March 16, 2026
संकेत कुंभारची गगनभरारी
sliderhome

संकेत कुंभारची गगनभरारी

March 16, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

उमेद महिला, कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?