पेण शहराला लागून असणार्या भोगावती नदीने रुद्र रूप धारण केल असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे भोगावती नदी शेजारील बोरगाव, धावटे, गणपती वाडी, तरणखोप, अंतोरे, नवघर, पाटणेश्वर या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तालुक्यावर आपत्ती व्यवस्थापनेचे पूर्ण लक्ष लागून राहिल असून तहसिलदार डॉ.अरूणा जाधव नैसर्गिक घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत.
सावधान! भोगावती नदीने ओलांडली धोक्याची पातळी

- Categories: sliderhome, पेण, रायगड
- Tags: alibagbhogavati riverheavy rainfallmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaipanvelpenraigad
Related Content
कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के
by
Sanika Mhatre
September 22, 2026
उत्कृष्ट कामगिरीबद्दल संतोष पाटील यांचा सन्मान
by
Sanika Mhatre
September 22, 2026
पाण्यासाठी चिमुकलेच बनले रिपोर्टर!
by
Sanika Mhatre
September 22, 2026
रोजगार महाकुंभाला कंपन्यांची पाठ!
by
Sanika Mhatre
September 22, 2026
पतीनेच रचला घरफोडीचा बनाव!
by
Sanika Mhatre
September 22, 2026
वायशेतमध्ये लाखोंचा अवैध दारुसाठा
by
Sanika Mhatre
September 22, 2026