• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड रोहा

नॉन आयपी ग्रेड आयसोप्रोपाईल अल्कोहोल धोकादायक

Krushival by Krushival
May 15, 2022
in रोहा
0 0
0
नॉन आयपी ग्रेड आयसोप्रोपाईल अल्कोहोल धोकादायक
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्ह्यातील औषध निर्माण क्षेत्राला धोका
। वावोशी । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात अनेक औषध निर्मिती कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये सध्या निर्माण होणार्‍या औषधांपैकी तब्बल 88 टक्के औषधांमध्ये कच्चा माल म्हणून वापरात येणारे मआयसोप्रोपाईल अल्कोहोलफ हे नॉन-आयपी ग्रेड असून, ही औषधे सेवन करणार्‍यांसाठी जितकी धोकादायक आहेत तितकीच औषध निर्मिती क्षेत्रासही धोकादायक आहेत अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील माजी तंत्र अधीक्षक व या क्षेत्रातील तज्ञ विजयकुमार संघवी यांनी दिली आहे.
औषधांमध्ये सर्रास वापरले जाणारे आयसोप्रोपाईल अल्कोहोल हे सामान्यतः आपल्या घरांत, कार्यालयांत, सिनेमा हॉलमध्ये, हॉटेल्समध्ये तसेच शॉपिंग मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणार्‍या हॅन्ड सॅनिटायझर मधील महत्वाचा घटक आहे. भारतात औषध निर्मिती क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या 1 लाख मेट्रिक टन आयसोप्रोपाईल अल्कोहोल पैकी केवळ 12 टक्के आयसोप्रोपाईल अल्कोहोल हे आयपी ग्रेड व औषध निर्माण गुणवत्तेचे असते आणि उर्वरित नॉन-फार्मा ग्रेड आहे, असे निदर्शनास आले आहे. विजयकुमार संघवी यांच्या मते, ड्रॅग अँड कॉस्मेटिकस ऍक्ट च्या दुसर्‍या भागातील 16व्या कलमानुसार औषध निर्मितीतील आयपी ग्रेडच्या आयसोप्रोपाईल अल्कोहोल बद्दलचे नियम ठळक असतानादेखील वास्तवात मात्र नॉन आयपी ग्रेडचे आयसोप्रोपाईल अल्कोहोल वापरले जाते, हे दुर्दैवी आहे.
औषधांत वापरले जाणारे हे नॉन आयपी ग्रेडचे आयसोप्रोपाईल अल्कोहोल यूव्ही ऍबसॉर्बन्स टेस्ट (अतिनील अवशोषण चाचणी), बेन्झीन अँड (आर) सबस्टन्स, नॉन वोलाटाईल रेसिड्यू (अस्थिर अवशेष/पदार्थ) तसेच ऍसिडिक (आम्लता) व अल्कलाईन (क्षारता) या गुणवत्तेच्या कसोटीवर अयशस्वी ठरत आहेत; त्यामुळे मग कमी दर्जाचा कच्चा माल वापरून सुमार दर्जाची औषधे बनवली जातात असेही ते म्हणाले. आयसोप्रोपाईल अल्कोहोल हे प्रोपेलिन वा ऍसिटोन वापरून बनवले जाते. आयसोप्रोपाईल अल्कोहोल बनवण्यासाठी अमेरिका व युरोपातील कंपन्या बहुतांशी प्रोपेलिन वापरतात तर चिनी व कोरियन कंपन्या ऍसिटोन वापरतात. प्रोपेलिनने बनवलेल्या आयसोप्रोपाईल अल्कोहोल मध्ये प्रोपेल अल्कोहोल व ऍसिटोनची मात्रा नगण्य असते. त्यामुळे औषध निर्मितीस फारसा धोका नसतो.

ऍसिटोन वापरून बनवलेल्या आयसोप्रोपाईल अल्कोहोल मध्ये बेन्झीन जास्त प्रमाणात आढळते, कारण एसीटोन हे फिनॉल उत्पादनातील सह-उत्पादन आहे आणि हे औषध निर्मितीस घातक आहे. हे फार्मा उत्पादकांसाठी आव्हाने निर्माण करू शकतात तसेच आयात केलेले व बंदरांवर साठवणूक केलेल्या आयसोप्रोपाईल अल्कोहोलची देखील गुणवत्ता फार चांगली असते असे म्हणता येणार नाही. त्यामुळे अशा आयसोप्रोपाईल अल्कोहोल चा वापर औषध निर्मितीत करणे म्हणजे वापरकर्त्यांचा जीव धोक्यात घालणे आणि पर्यायाने औषध कंपन्यांना बट्टा लागण्याची शक्यता अधिक आहे.

विजयकुमार संघवी

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsrohavavosi
Previous Post

गॅसवाहू टँकरचा अपघात

Next Post

पनवेलमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

Krushival

Krushival

Related Posts

क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत
रायगड

क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत

February 18, 2026
नागोठणे आंगर आळीत शिवजयंतीचे आयोजन
कार्यक्रम

नागोठणे आंगर आळीत शिवजयंतीचे आयोजन

February 18, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव डंपर झाडाला धडकून क्लिनरचा मृत्यू ; दोघेजण जखमी

February 18, 2026
मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रेलरचा थरार
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रेलरचा थरार

February 18, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
हृदय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

हृदय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

February 14, 2026
Next Post
पनवेलमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

पनवेलमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?