• Login
Monday, March 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दापोलीत गांजा विक्रीचे जाळे

Krushival by Krushival
August 12, 2021
in sliderhome, कोंकण, रत्नागिरी
0 0
0
गांजासह तरुणास अटक
0
SHARES
74
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। दापोली । वृत्तसंस्था ।
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरात केळसकर नाक्याजवळ दाभोळ रोडवर तब्बल दोन किलो गांजा पकडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.

view more
गांजासह तरुणास अटक

11 ऑगस्ट रोजी बुधवारी सायंकाळी उशीरा ही करवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात मकसूद जाफर पावसकर रा.कोकंबाआळी दापोली, साहिल अब्बास पठाण रा.मच्छीमामार्केट दापोली या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे दापोली शहरात गांजा विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही दापोली शहरात कोकंबाआळी येथे गांजविरोधात मोठी कारवाई केली होती. त्यावेळी याच परिसरातून एका महिलेला पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणाच्या पुढील तपासात अजून कोणते मोहरे गळाला लागतात? नेमका सूत्रधार कोण? याची माहिती तपाासात पुढे येण्याची शक्यता आहे.

view more
कशेडी घाटात टॅंकरची कंटेनरला धडक

या प्रकरणाची फिर्याद शांताराम रामचंद्र झोरे, वय 46 वर्षे, पोहेका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांनी दिली आहे. दापोली तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीकडुन करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथून चिपळुण, खेड पेट्रोलींग करीत दापोली येथे आले होते. यावरुन त्यांना मिळालेल्या गुप्त माहीती वरून या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.

Related

Tags: dapolidrugsganjakokanmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperratnagiri
Previous Post

तळीयेतील २६ बेघर कुटुंबियांना अंजुमन दर्दमंद कडून संसारोपयोगी वस्तुंचे वाटप

Next Post

15 ऑगस्टपासून जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रकल्प

Krushival

Krushival

Related Posts

नेरळ जलजीवन योजना संकटात
sliderhome

नेरळ जलजीवन योजना संकटात

March 30, 2026
सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात
sliderhome

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात

March 30, 2026
sliderhome

शिकारीसाठी ठेवलेला बॉम्ब बैलाच्या जीवावर

March 30, 2026
पुण्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस
sliderhome

पुण्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस

March 30, 2026
अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक
sliderhome

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला नेपाळ सीमेवरून अटक

March 30, 2026
श्रीवर्धनमध्ये वनविभागाच्या भूमिकेवर संशय
sliderhome

श्रीवर्धनमध्ये वनविभागाच्या भूमिकेवर संशय

March 30, 2026
Next Post
15 ऑगस्टपासून जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रकल्प

15 ऑगस्टपासून जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?