अज्ञात इसमाचा मृतदेह

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला असूून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल पोलीस करीत आहेत. शहरातील डोंबाळे कॉलेज रोड जाणार्‍या रस्त्याच्या रेल्वे फाटकाच्या मागे क्रिष्ण सॉलिटीयर्स बिल्डींगच्या कंपाऊंडच्या बाजूला एका 60 ते 65 वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version