। खांब-रोहे । वार्ताहर ।
शिरवली,ता.रोहा येथील बापू लक्ष्मण पोटफोडे (वय 60) यांचे सोमवारी ( 6 डिसेंबर) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी,चार मुली जावई व नातवंडे असा परिवार असून त्यांचा दशक्रियाविधी 15 डिसें. तर अंतिम धार्मिकविधी 17 डिसें. रोजी शिरवली येथे निवासस्थानी होणार आहे.
बापू पोटफोडे यांच निधन

Related Content
Bribe Case: लाचखोर भस्मेचा ‘साहेब’ कोण?
by
Antara Parange
September 24, 2026
अंदाज समिती रायगड दौऱ्यावर
by
Krushival
September 24, 2026
गणेशोत्सवाची परंपरा जगाच्या नकाशावर पोहोचणार
by
Antara Parange
September 24, 2026
रा.जि.प. सीईओंकडून शासन परिपत्रकाच्या आदेशाचा भंग?
by
Antara Parange
September 24, 2026
बँक कर्मचारी संपाच्या पावित्र्यात
by
Antara Parange
September 24, 2026
पर्यायी मार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव; वाहनचालकांचा गोंधळ
by
Antara Parange
September 24, 2026