• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पेन्शन, पेन्शन करीत एसटी कर्मचार्‍यांचा मृत्यू

Varsha Mehata by Varsha Mehata
December 27, 2021
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती रद्द करा
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दहा वर्षात निवृत्त 4500 एसटी कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतर
त्यांच्या पत्नीचा देखील निवृत्तीवेतन न घेताच मृत्यू
एसटीतील सेवानिवृत्तांना निवृत्तीवेतनाची रक्कम द्या
जयंत पाटील यांच्यासह 12 आमदारांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून मागील अडीच वर्षात निवृत्त झालेल्या सहा हजार कर्मचार्‍यांची एकूण रुपये 150 कोटींची तसेच विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या चारशे निवृत्त कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांची देणी महामंडळाकडे प्रलंबित आहेत. एसटी महामंडळातून मागील दहा वर्षात निवृत्त झालेल्या सुमारे 4500 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्यानंतर निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करणार्‍या त्यांच्या पत्नीचा देखील निवृत्तीवेतन न घेता मृत्यू झाल्याचे माहे ऑगस्ट, 2021 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले असल्याची गंभीर बाब आज विधानपरिषदेत समोर आली. या एसटीतील सेवानिवृत्तांना त्वरीत निवृत्ती वेतनाची रक्कम देण्याची मागणी सभागृहात करण्यात आली.
शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यासह भाई जगताप, डॉ. वजाहत मिर्झा, राजेश राठोड, अमरनाथ राजूरकर, अभिजित वंजारी, डॉ. सुधीर तांबे, जयंत आसगावकर, विक्रम काळे, बाळाराम पाटील, मोहनराव कदम,विनायकराव मेटे यांनी सदर प्रश्‍न उपस्थित केला.
सदर उपस्थित केलेल्या प्रश्‍नानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची सेवाजेष्ठता अथवा वैयक्तिक कारणांमुळे विविध आगारांमध्ये बदली होत असताना त्यांच्या बदली आदेशासोबत देण्यात येणार्‍या लास्ट पेमेंट सर्टिफिकेट (अंतिम वेतन प्रमाणपत्र) तसेच निवृत्तीवेतनाबाबतच्या माहितीनुसार नवीन कार्यालयातील संबंधितांकडून त्याबाबतची रक्कम कपात करून तसे प्रमाणपत्र निवृत्तीवेतन कार्यालयाकडे पाठविले जाते. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांची बदली झाल्यानंतर काही कर्मचार्‍यांनी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे दिली नसल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतनापासून वंचित राहावे लागले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून मागील अडीच वर्षात निवृत्त झालेल्या सहा हजार कर्मचार्‍यांची एकूण रुपये 150 कोटींची तसेच विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या चारशे निवृत्त कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांची देणी महामंडळाकडे प्रलंबित आहेत. एसटी महामंडळातून मागील दहा वर्षात निवृत्त झालेल्या सुमारे 4500 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्यानंतर निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करणार्‍या त्यांच्या पत्नीचा देखील निवृत्तीवेतन न घेता मृत्यू झाल्याचे माहे ऑगस्ट, 2021 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले.
याप्रकरणी शासनाने चौकशी करुन सेवानिवृत्तीनंतर त्वरीत एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन सुरु करण्याबाबत तसेच सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांच्या सर्व निवृत्तीवेतनाची रक्कम त्यांच्या वारसांना मिळण्याबाबत कार्यवाही करुन संबंधित दोषींविरुध्द कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे.
यावर परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी ही वस्तुस्थिती मान्य करत निवृत्ती वेतनाची रक्कम कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात करून तसे प्रमाणपत्र निवृत्तीवेतन कार्यालयास पाठविले जात असल्याचे सांगितले. परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या राज्य कर्मचारी / अधिकारी यांच्या पत्नींबाबत राज्य परिवहन महामंडळाकडे नोंदी नसतात असेही ते म्हणाले. यासंदर्भात अपर केंद्रीय भविष्य निर्वाह निधी भवन, मुंबई यांचे कार्यालयात राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला असून, राज्य परिवहन महामंडळातील निवृत्त कर्मचार्‍यांना व मृत झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना वेळेवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणेकामी जे दावे संगणकीय प्रणालीवर सादर करता येत नाहीत वा संगणकीय प्रणालीवर माहिती भरण्यास अडचण निर्माण होत आहे. असे दावे पुर्वीप्रमाणेच ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्याबाबत विनंती केलेली आहे. आजमितीस महामंडळाकडे सन 2012 ते 2021 या कालावधीतील मृत कर्मचार्‍यांचे एकूण 231 दावे प्रलंबित आहेत. सदर दावे निकाली काढण्यासाठी परिपत्रकीय सूचना देण्यात आहेत व त्याप्रमाणे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती अ‍ॅड अनिल परब यांनी सभागृहास दिली.

Related

Tags: bhai jayant patilmaharashtramumbaist employee
Previous Post

अलिबागसह 10 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

Next Post

संचारबंदी आणि लस

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

August 17, 2026
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट
पालघर

तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट

August 17, 2026
चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग
sliderhome

चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

August 17, 2026
संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पेणमध्ये संताप
sliderhome

संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पेणमध्ये संताप

August 17, 2026
झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण
sliderhome

झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण

August 17, 2026
School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!
sliderhome

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!

August 16, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

संचारबंदी आणि लस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?