दिवेआगर | वार्ताहर |
इतर राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणार्या यंत्रणा मधील वाहक चालक यांना मिळणारा पगार येथील चालक वाहकांना मिळाला पाहिजे असे माझेही मत आहे. त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे व त्याप्रमाणे महा विकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवेआगर येथील कार्यक्रमात बोलताना केले.
‘एसटी’ बाबत लवकरच निर्णय -पवार

- Categories: रायगड, श्रीवर्धन
- Tags: Diveagarmarathi newsraigadshrivardhan
Related Content
गणेशोत्सवात महामार्गावर खाकीचा ‘वॉच’
by
Sanika Mhatre
August 27, 2026
रायगडच्या शांततेसाठी 'अलर्ट पॉइंट'
by
Sanika Mhatre
August 27, 2026
भुयारी गटार योजनेला नगरसेवकांचा ‘रेड सिग्नल’
by
Sanika Mhatre
August 27, 2026
समुद्राला कोळी समाजाचे साकडे
by
Sanika Mhatre
August 27, 2026
धरण तुडूंब, नळ मात्र कोरडेच
by
Sanika Mhatre
August 27, 2026
जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल
by
Sanika Mhatre
August 27, 2026