• Login
Thursday, October 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खारघर ‘नो लीकर झोन’ घोषित करा; शेकापची मागणी

Santosh Raul by Santosh Raul
November 10, 2022
in sliderhome, नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
खारघर ‘नो लीकर झोन’ घोषित करा; शेकापची मागणी
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रीतम म्हात्रे यांनी घेतली आयुक्तांची भेट

| पनवेल | प्रतिनिधी |

खारघर शहरात निरसुख पॅलेस या नव्या बार अँड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्रीचा परवाना दिला आहे. तब्बल 15 वर्षांनंतर शहरात नव्याने बार अँड रेस्टॉरंट सुरू झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. खारघरची ओळख ही नो लीकर झोन म्हणून आहे. या ओळखीला तडा जात असल्याने शेकापच्या शिष्टमंडळाने माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची (दि.9) भेट घेत खारघर शहराला अधिकृतरित्या ‘नो लीकर झोन’चा दर्जा देण्याची मागणी केली.

शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल महापालिकेच्या 2017 च्या सर्वसाधारण सभेत खारघर शहर नो लीकर झोन घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. खारघर शहर ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असताना खारघर शहर नो लीकर झोन घोषित करून ठराव प्रारीत करण्यात आला होता. ग्रामपंचायतीचे रुपांतर महापालिकेत होताच खारघर शहरात दारू विक्रीस परवानगी देण्यात येवू लागली.

खारघर शहराची नोंद नो लिकर झोन म्हणून कित्येक वर्षांपासून आहे. खारघर शहराला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. शहरामध्ये कित्येक मोठ मोठे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये अस्तित्वात आहेत. खारघर शहरात एका नव्या बार अँड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याने नो लिकर झोन म्हणून ओळख निर्माण झालेल्या शहराच्या प्रतिमेला तडा निर्माण झाला आहे.

खारघर शहरामधून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा विरोध आणि संताप निर्माण होत आहे. खारघर शहर नो लीकर झोन म्हणून न घोषित केल्यास शेतकरी कामगार पक्षाकडून मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले आहे. याबाबतचे निवेदन आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, माजी नगरसेवक डी. पी. म्हात्रे, शेकापसह जिल्हा चिटणीस प्रभाकर कांबळे उपस्थित होते.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newspritam mhatreraigadskpskp newsSKP PANVEL
Previous Post

मुरुड: पाच ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान

Next Post

सलग पाच मीटर डांबरी रस्ता दाखवा अन् बक्षीस मिळवा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

महाराष्ट्राचा लचका तोडण्याचा प्रकार सुरु

October 28, 2026
sliderhome

सत्ताधारी खुर्चीसाठी लाचार: मनसे अध्यक्ष राज ठाकरे

October 28, 2026
सह्याद्रीवर कुऱ्हाडीचा घाव सहन करणार नाही – चित्रलेखा पाटील
sliderhome

सह्याद्रीवर कुऱ्हाडीचा घाव सहन करणार नाही – चित्रलेखा पाटील

October 28, 2026
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा तिढा
sliderhome

जिल्हा परिषदेतील प्रशासकीय गैरव्यवहाराचा पर्दाफाश

October 28, 2026
शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या
sliderhome

शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या

October 28, 2026
दरडग्रस्त गावातील निवारा शेडचा सावळागोंधळ
sliderhome

दरडग्रस्त गावातील निवारा शेडचा सावळागोंधळ

October 28, 2026
Next Post
सलग पाच मीटर डांबरी रस्ता दाखवा अन् बक्षीस मिळवा

सलग पाच मीटर डांबरी रस्ता दाखवा अन् बक्षीस मिळवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?