| अलिबाग | प्रतिनिधी |
आविष्कार फाऊंडेशन संस्था कोल्हापूर यांच्यातर्फे नुकताच राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे पार पडला. सदर पुरस्काराने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली शाळेतील मुख्याध्यापिका दिपा फाळके यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिपा फाळके सन्मानित

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibag newsdipa falkeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Related Content
प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीर
by
Sanika Mhatre
November 17, 2026
कर्जत न्यायालयात बेमुदत बंद
by
Krushival
November 17, 2026
पनवेल महापालिकेच्या गेटवर लोकप्रतिनिधींचा टपोरी थाट!
by
Sanika Mhatre
November 17, 2026
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
by
Sanika Mhatre
November 17, 2026
दुष्काळ विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा ठेंगा!
by
Sanika Mhatre
November 17, 2026
टोकेखार-तुरूंबाडी पुलाविरोधात मच्छिमार आक्रमक
by
Sanika Mhatre
November 17, 2026