• Login
Friday, September 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

नेरळ-कशेळे राज्यमार्ग रस्त्यावर कवठेवाडी येथे जंगलतोड

Krushival by Krushival
June 18, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
नेरळ-कशेळे राज्यमार्ग रस्त्यावर कवठेवाडी येथे जंगलतोड
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नऊ एकरातील झाडे जमीनदोस्त

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात कशेळे-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर तेथील एका मोकळ्या जमिनीवरील झाडे अचानक जमीनदोस्त झाली आहेत. त्याबद्दल स्थानिकांनी वन विभागाच्या परवानगीने झाडे तोडण्यात आली असल्याचे बोलले जात असून, त्यातून आलेली माहिती धक्कादायक आहे. त्या ठिकाणी शेतकर्‍यांसाठी असलेली झाडे जमीनदोस्त झाली आहेत. याबाबत वन विभागाने दिलेला परवाना यापेक्षा दुप्पट जमिनीवरील झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तरीदेखील जंगलतोड करणार्‍या ठेकेदारावर वन अधिकार्‍यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, अशा वन अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा उप वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी पर्यावरणप्रेमींकडून सुरु आहे.

कर्जत वन विभागाच्या हद्दीत असलेल्या कशेळे ग्रामपंचायतीमधील कवठेवाडी येथे नेरळ-कशेळे रस्त्याच्या अगदी लगत जंगलतोड झाली आहे. या जंगलतोडीसाठी संबंधित शेतकर्‍यांकडून वन विभागाकडे परवाना मागण्यात आला होता. तसेही त्या भागात मोठ्या प्रमाणात आणि 30-40 वर्षांची झाडे नव्हती. मात्र, आपली जमीन वृक्षमुक्त करण्यासाठी संबंधित जमीन मालकाने वृक्षतोड करण्यासाठी परवाना मागितला. यासाठी आदिवासी क्षेत्र असतानादेखील कर्जत वन विभागाने खात्री न करता जंगलतोड करण्याची परवानगी त्या शेतकर्‍याला दिली. त्यावेळी खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाने दिलेल्या परवानगीच्या दुप्पट जमिनीमधील झाडे तोडण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. त्यात संबंधित भागातील अन्य शेतकर्‍याच्या जमिनीमधील चार ते पाच एकर जमिनीमधील जुनी झाडे या ठेकेदाराने घेतलेल्या परवानगीमध्येच तोडून टाकली आहेत.

मुळात, कवठेवाडी येथील आदिवासी शेतकर्‍याला आपल्या जमिनीमधील झाडांची तोड कोणत्याही कामासाठी करायची नव्हती. मात्र, वन विभागाच्या त्या ठेकेदाराने संपूर्ण नऊ एकरमधील जमिनीवरील झाडे तोडून टाकली आहेत. त्याबद्दल स्थानिक पातळीवर वन अधिकारी हे कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. त्याचवेळी परवानाशिवाय अधिक जमिनीवरील झाडांची तोड केली गेली असतानादेखील कर्जत वनक्षेत्र अधिकारी यांच्याकडून ठेकेदारावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील अशा जंगलतोडीबद्दल जिल्हा उपवन संरक्षक यांच्याकडून कारवाई व्हावी या मागणीसाठी आता पत्रव्यवहार करण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे. तर, कर्जत प्रेस असोसिएशनकडून जिल्हा उप वनसंरक्षक यांना पत्र देऊन कर्जत तालुक्यातील संपूर्ण जंगलतोड प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे.

संबंधित आदिवासी मालकी जमिनीतील जंगलतोड झालेला माल साठवून ठेवण्यात आला आहे. त्या मालाची विक्री करण्याची परवानगी आम्ही जिल्हा कार्यालयाकडे मागितली आहे. ती परवानगी आल्यावर मालाचा लिलाव केला जाईल.

रमेश चव्हाण, वनक्षेत्रपाल, कर्जत

Related

Tags: Deforestationindiakavathewadikrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

नाशिकच्या सर्वेशची सुवर्ण कामगिरी

Next Post

सुमीत नागलची एकेरीत प्रगती

Krushival

Krushival

Related Posts

अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ
अलिबाग

अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ

September 4, 2026
24 वर्षांची गौरवशाली परंपरा; शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसे
sliderhome

24 वर्षांची गौरवशाली परंपरा; शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसे

September 4, 2026
समुद्रकिनाऱ्यावरील काँक्रिट प्लॅटफॉर्म‌ ‘नो बाईक झोन‌’
sliderhome

समुद्रकिनाऱ्यावरील काँक्रिट प्लॅटफॉर्म‌ ‘नो बाईक झोन‌’

September 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

विकासावर लक्ष केंद्रित करा

September 4, 2026
संतापजनक! स्कूल बसमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
sliderhome

संतापजनक! स्कूल बसमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

September 4, 2026
मच्छिमार संस्था आर्थिक संकटात
sliderhome

मच्छिमार संस्था आर्थिक संकटात

September 3, 2026
Next Post
सुमीत नागलची एकेरीत प्रगती

सुमीत नागलची एकेरीत प्रगती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?