• Login
Tuesday, May 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड सुधागड- पाली

चविष्ट मूठ्यांची मागणी वाढतेय

Sayali Patil by Sayali Patil
June 22, 2022
in सुधागड- पाली
0 0
0
चविष्ट मूठ्यांची मागणी वाढतेय
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। सुधागड -पाली । वार्ताहर ।
नुकतीच समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. तसेच चिकन मटणाचे भावदेखिल वधारले आहेत. आणि पाऊसदेखील काही दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. अशावेळी नव्याने बाहेर पडणारे मुठे (खेकड्याची एक जात) खवय्यांना आकर्षित करतात. कोवळ्या गवतावर गुजराण करणारे आणि फक्त पावसाच्या सुरुवातीलाच मिळणार्‍या पौष्टीक आणि चविष्ठ मुठ्यांना मागणी वाढत आहे. सध्या अनेक ठिकाणी मुठे उपलब्ध होत आहेत. विकत आणण्यापेक्षा अनेक जण मुठे पकडणे पसंत करतात. मुठे विकून अनेकांच्या हाताला देखिल दोन पैसे मिळतात. फक्त पावसाळ्याच्या सुरुवातील मिळणार्‍या या मूठ्यांवर खवय्ये तुटून पडतात. मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये राहणारे लोक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावाकडून हमखास मुठे नेतात किंवा नातेवाईकांना आणायला सांगतात. शहरात 120 ते 100 रुपये डझनावर मुठे मिळतात. गावाकडे मात्र पकडणूनच आणले जातात.

इथे मिळतात मुठे
पहिल्या पावसात उगवलेले कोवळे गवत खाण्यासाठी मुठे बाहेर पडतात. माळराण, शेत, डोंगर, ओहळ, नदी आणि खाडीच्या किनारी मुठे सापडतात. रात्रिच्या वेळिच रिमझिम पावसात हे मुठे गवत खाण्यासाठी बाहेर पडतात. कोवळे गवत आपल्या नांग्यांनी तोडून बिळात नेवून निवांत खातात.

असे पकडतात मुठे
रात्रीच्या वेळी रिमझिम पाऊस पडू लागल्यावर मुठे पकडण्यासाठी खवय्ये बाहेर पडतात. हातात गॅस बत्ती, टॉर्च किंवा जळता टायर घेतला जातो सोबत मुठे ठेवण्यासाठी सिंमेटची पोती किंवा गोणपाट असते. रात्री माळराण, शेत, गवताळ भाग किंवा डोगरउतारवर फिरुन मुठे पकडले जातात. बत्तीच्या किंवा टॉर्चच्या उजेडात हे मुठे थांबतात मग दबक्या पावलांनी जावून त्यांना पकडून पोत्यात टाकले जाते. बर्‍याच वेळ फिरुन सुद्धा काही वेळेस मुठे हाती लागत नाही. त्यासाठी निसर्गाची साथ असावी लागते.

लज्जतदार व चविष्ट मुठे
आकाराने लहान असल्या तरी त्यांचे मांस चविष्ट व आरोग्यवर्धक असते. मुठे वेगवेगळ्या प्रकारे आणि पद्धतीने बनवून खाल्ले जातात. त्यातील सर्वात प्रसिद्ध पद्धत म्हणजे मुठ्यांचे कवच काढुन त्यामध्ये मुग, तांदूळ किंवा चण्याच्या पिठाचे मिश्रण भरले जाते. हे मिश्रण भरल्यावर धाग्याने पुन्हा कवच बांधुन कालवण तयार केले जाते. आतील गराबरोबरच हे भरलेले मिश्रण चविष्ठ आणि लज्जतदार लागते.

पावसाळ्यात सापडणारे मुठे चविष्ठ असतात. मुठे खाण्यासाठी पावसाची वाट पाहत असतो. खवय्यांना नेहमीच त्यांचे आकर्षण असते. आवर्जून मुठे खाणे पसंत करते.

सोनिया माळी, खवय्ये, पाली

Related

Tags: fishkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsseasudhagad
Previous Post

तांबाटीमध्ये महापंचायतराज

Next Post

विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’
sliderhome

इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’

May 18, 2026
सरसगडाच्या कुशीत दडलेला इतिहास पुन्हा उजेडात
रायगड

सरसगडाच्या कुशीत दडलेला इतिहास पुन्हा उजेडात

May 18, 2026
रायगड जिल्ह्यात लिचीचे आगमन
रायगड

रायगड जिल्ह्यात लिचीचे आगमन

May 18, 2026
पाली-खोपोली राज्य महामार्गावर भीषण अपघात
sliderhome

पाली-खोपोली राज्य महामार्गावर भीषण अपघात

May 18, 2026
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील
रायगड

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील

May 17, 2026
रायगडात सुक्या म्हावऱ्याची चलती
sliderhome

रायगडात सुक्या म्हावऱ्याची चलती

May 17, 2026
Next Post

विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?