• Login
Saturday, May 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

विकास कार्यकारी सभेत तक्रारींचा पाऊस

Krushival by Krushival
September 28, 2024
in कर्जत, रायगड, शेती
0 0
0
विकास कार्यकारी सभेत तक्रारींचा पाऊस
0
SHARES
90
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

समूह शेतीला प्रोत्साहन देण्याची मागणी

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा शेतकरी सदस्यांच्या प्रश्‍नांनी गाजली. यावेळी शेतकर्‍यांनी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांना संचालक मंडळाला उत्तरे देता आली नाहीत. तर, सुरुवातीला मागील सभेच्या इतिवृत्तावरून संचालक मंडळात एक वाक्यता नसल्याचेदेखील दिसून आले. तर, काही शेतकर्‍यांनी समूह शेतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन संचालक मंडळाला केले आहे.

चाळीसहुन अधिक गावातील शेतकरी सदस्य असलेल्या नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा नेरळ येथील शेतकरी भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र झांजे यांची निवड करण्यात आल्यानंतर सभेला सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र विरले, सचिव श्रीकांत पिंगळे यांच्यासह संचालक राजेंद्र हजारे, वैभव भगत, यशवंत कराळे, अर्चन शेळके, विष्णू कालेकर, शशिकांत मोहिते, कुंदा सोनावळ, सावळाराम जाधव, नारायण तरे, धोंडू आखाडे आदी उपस्थित होते.

यावेळी सभेत बेकरे शेतकरी अ‍ॅड. जयेंद्र कराळे यांनी रायगड जिल्हा बँकेत शेतकर्‍यांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याची तक्रार केली. तर, वंजारपाडा येथील शेतकरी दत्तात्रय मिसाळ यांनी आम्हाला शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा फायदा मिळाला नसून सोसायटीकडून जाणीवपूर्वक विरोधी पक्षाच्या शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जात नसल्याची तक्रार केली. पुढे जेष्ठ शेतकरी नागो गवळी यांनी शेतकर्‍यांना दिली जाणारे कृषी कर्जाची वसुली किती आहे, वेळेत कर्जाची परतफेड न करणार्‍या शेतकर्‍यांना लावण्यात येणार्‍या व्याजाची माहिती देण्याचीदेखील मागणी केली. तर, तळवडे येथील शेतकरी दिलीप शेळके यांनी नेरळ विविध कार्यकारी सोसायटीने शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी समूह शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. समूह शेती किंवा गट शेती करण्याची इच्छा असलेल्या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी योजना प्रत्यक्षात आणावी अशी मागणी केली. तर कृषी कर्ज हे 12 महिन्यासाठी असावे अशी मागणीदेखील शेळके यांनी केली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermeetingneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsheti newssocial media newssocial news
Previous Post

हुतात्मा नाग्या कातकरींची प्रतिमा प्रेरणादायी

Next Post

मोबाईलचा वापर अभ्यासापुरता करावा: अ‍ॅड. पाटील

Krushival

Krushival

Related Posts

सलग नवव्या दिवशी वाहतूक कोंडी कायम
sliderhome

सलग नवव्या दिवशी वाहतूक कोंडी कायम

May 9, 2026
sliderhome

लाभार्थी इष्टांक पुनर्वापरा अभावी रिक्त

May 8, 2026
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद
अलिबाग

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

May 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

हरिहरेश्वरमधील भ्रमणध्वनी सेवा वारंवार खंडित

May 8, 2026
नवी मुंबईमध्ये ग्लोबल बिझनेस समिटचे आयोजन
पनवेल

नवी मुंबईमध्ये ग्लोबल बिझनेस समिटचे आयोजन

May 8, 2026
पाली बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचे नामांतरण
रायगड

पाली बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचे नामांतरण

May 8, 2026
Next Post
मोबाईलचा वापर अभ्यासापुरता करावा: अ‍ॅड. पाटील

मोबाईलचा वापर अभ्यासापुरता करावा: अ‍ॅड. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?