• Login
Saturday, October 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माणगाव – मोर्ब्यात शेकापतर्फे विकासकामांचा धडाका

Krushival by Krushival
May 13, 2022
in sliderhome, माणगाव, राजकीय, रायगड
0 0
0
शेकापतर्फे घेराव आंदोलन
0
SHARES
72
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा परिषद गटातील आरती मोरे यांची उल्लेखनीय कामगिरी
उदघाटन सोहळ्यास आ.जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव मधील मोर्बा जिल्हा परिषद गटात शेकाप पक्षाच्या रायगड जिल्हा परिषद सदस्या आरती मोरे यांनी आपला विकासकामांचा धडाका कायम ठेवला असून गेल्या पाच वर्षात त्यांनी मोर्बा जिल्हा परिषद गटात विविध गावांमध्ये पाच कोटी रुपयांपेक्षा अधिकतम विकासकामे केली असून यांपैकी बरीचशी कामे मार्गी लागली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. या विकासकामांपैकी मोर्बा जिल्हा परिषद गटातील काही गावातील विकासकामांचा भूमिपूजन व उदघाटन सोहळा कार्यक्रम शनिवार दि.१४ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमासाठी आ.जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अँड.आस्वाद पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया पाटील, अलिबाग नगरसेविका चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, आर.डी.सी.सी.बँकेचे संचालक अस्लम राऊत, रायगड जिल्हा परिषद सदस्या आरती मोरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

तसेच या कार्यक्रमास राजिपचे माजी समाजकल्याण सभापती अशोक गायकवाड, कृउबा समिती सभापती माणगाव संजय पंदेरे, मोर्बा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास गोठल, मोर्बा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच हसनमिया बंदरकर, महेश सुर्वे, विजय आंब्रे, नरेश दळवी, निजाम फोपळूणकर, विलास मोरे, तालुका शेकाप सहचिटणीस राजेश कासारे, देगाव माजी सरपंच दिनेश गुगुळे, जेष्ठ नेते भागोजीबुवा डवले, गोविंद पवार, नथुराम आडीत, नितीन वाघमारे, वैभव डवले, विरेन मेथा, मोर्बा माजी उपसरपंच अमोल मोहिते, संजय गायकवाड, दिलीप उतेकर यांच्यासह मुंबईकर मंडळ आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोर्बा जिल्हा परिषद गटातील पक्षाचे प्रमुख सर्व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील कार्यकर्त्यांनी, विभागातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी करून या कार्यक्रमाची जोरदार तयारी माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यादिवशी सकाळी १०:३० वाजता मौजे न्हावे येथे बगाडाचे लोकार्पण, सकाळी ११:३० वाजता मौजे कुमशेत येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन, दुपारी १२ वाजता मौजे पळसप येथे डांबरीकरण रस्ता व सभागृहाचे उदघाटन, दुपारी १२:३० वाजता मौजे रानवडे येथे नळ योजना, सभामंडप लादी, शाळा दुरुस्ती, स्मशानभूमीकडे जाणारा अंतर्गत रस्ता, बोरवेल इ.उदघाटन व भूमिपूजन, दुपारी १ वाजता गोवेले मानसई वाडी येथील रस्त्याचे डांबरीकरण व शाळा दुरुस्ती उदघाटन, दुपारी १:३० वाजता चांदोरे कुणबी आळी सभागृह भूमिपूजन, दुपारी २ वाजता मौजे कातळाची नळेफोडी येथे गणेश मंदिर,अंगणवाडी, साकव इ.कामाचे भूमिपूजन, दुपारी ३ वाजता निवाची नळेफोडी येथे डांबरीकरण रस्ता व सभामंडप तसेच शाळा दुरुस्ती उदघाटन, सायंकाळी ४ वाजता मौजे नाईटने येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आदी कामांचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

Related

Tags: jayant patilkrushival mobile appMANGAON NEWSmarathi newsmarathi newspaperonline marathi newspolitical newsraigadskp mangaonskp news
Previous Post

तालुका कृषी अधिकारी रवींद्र पवार यांचे आवाहन

Next Post

अरे बापरे! टीव्हीएस एंटॉर्क १२५ गाडीत घुसला साप; चालकाला फुटला घाम

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक

October 16, 2026
शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?
sliderhome

शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?

October 16, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

शाळकरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड

October 16, 2026
अवैध खैर वाहतुकीवर कारवाई
sliderhome

अवैध खैर वाहतुकीवर कारवाई

October 16, 2026
जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल
sliderhome

जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल

October 16, 2026
sliderhome

तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी

October 16, 2026
Next Post
अरे बापरे! टीव्हीएस एंटॉर्क १२५ गाडीत घुसला साप; चालकाला फुटला घाम

अरे बापरे! टीव्हीएस एंटॉर्क १२५ गाडीत घुसला साप; चालकाला फुटला घाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?