• Login
Wednesday, July 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

वर्षभरातच बंधार्‍याची दुरवस्था

Krushival by Krushival
June 3, 2024
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
वर्षभरातच बंधार्‍याची दुरवस्था
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील खडसांबळे येथील नदीवरील अवघ्या एक वर्षापूर्वी बांधण्यात आलेला बंधार्‍याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. पाण्याची साठवण व्हावी, उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्‍याचे बांधकाम एका वर्षात कोसळून बंधार्‍याच्या खालील बांधकाम एकाच पावसाळ्यात वाहून जाऊन बंधारा पूर्णतः तुटला आहे. त्यामुळे यावर्षी पाण्याची साठवण झाली नाही. परिणामी, पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागले. तसेच शासनाचा लाखो रुपयांचा निधीदेखील वाया गेला आहे.

पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी संबंधित ठेकेदारावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल कारवाई करून तो बंधारा पुन्हा बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बंधारा कोसळून गेला असून बंधारा खालील बांधकाम वाहून जाऊन संपूर्ण बंधारा कोसळून गेला आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने खडसांबळे येथील बंधार्‍यात पाणी साठवण होत नाही. परिणामी बंधार्‍याचा तेथील ग्रामस्थांना, जनावरांना उपयोग झाला नाही. शासनाने याकडे गंभीरतेने तात्काळ लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व पुन्हा सुसज्ज असा बंधारा बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तरुणाचा जीव वाचला
खडसांबळे येथील निकृष्ट दर्जाच्या बंधारा कोसळून बंधार्‍याला मोठं मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे तेथे नदीवर पोहत असताना एक मुलगा त्या कोसळून पडलेल्या भगदाडामध्ये अडकला होता. सुदैवाने त्याचा जीव वाचला. मात्र पुन्हा अशी जीवघेणी घटना घडू नये म्हणून लवकरात लवकर बंधारा पूर्णतः सुसज्ज बंधने गरजेचे आहे.

अशा निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल संबंधित खात्याचे अधिकारी व ठेकेदार यांची बैठक घेणार आहे. त्यांना या निकृष्ट दर्जाच्या कामाची विचारणा करून संबंधित कामाची पाहणी करून मग ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.

लता मोहिते,
गटविकास अधिकारी, पाली – सुधागड

Related

Tags: krushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial news
Previous Post

उरण तालुक्याची बत्ती गुल

Next Post

राष्ट्रपतींच्या रायगड भेटीनंतर प्राणी बंदिस्त करण्याची प्रथा

Krushival

Krushival

Related Posts

माणगावच्या नव्या पुलाला भेगा; भराव खचल्याने अपघाताचा धोका
माणगाव

माणगावच्या नव्या पुलाला भेगा; भराव खचल्याने अपघाताचा धोका

July 1, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

July 1, 2026
नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्यावर साचले पाणी
उरण

नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्यावर साचले पाणी

July 1, 2026
सर्वोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य वाटप
अलिबाग

सर्वोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य वाटप

July 1, 2026
रोह्यात ‘वलगणी’च्या माशांची पर्वणी
रायगड

रोह्यात ‘वलगणी’च्या माशांची पर्वणी

July 1, 2026
Ambenali Ghat Landslide: आंबेनळी घाटात दरड कोसळली
sliderhome

Ambenali Ghat Landslide: आंबेनळी घाटात दरड कोसळली

July 1, 2026
Next Post
राष्ट्रपतींच्या रायगड भेटीनंतर प्राणी बंदिस्त करण्याची प्रथा

राष्ट्रपतींच्या रायगड भेटीनंतर प्राणी बंदिस्त करण्याची प्रथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?