• Login
Sunday, October 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

अदानींची हातपाय पसरायला सुरूवात

Krushival by Krushival
December 26, 2024
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
अदानींची हातपाय पसरायला सुरूवात
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

भाजपचे सरकार येताच अदानी समूहाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा जोरदारपणे लोकांच्या गळी उतरवायला सुरुवात केली आहे. बहुभाषिक धारावीत गुजरातीमधून जोरदार फलकबाजी करून डीआरपीपीएल कंपनीने भविष्यात धारावीचा कसा आणि कशासाठी पुनर्विकास केला जाणार आहे, हे दाखवून दिले. धारावीत होत असलेल्या गुजरातीमधील फलकबाजीमुळे अदानीने पुन्हा धारावीत हातपाय पसरायला सुरुवात केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाच्या माध्यमातून केला जाणार आहे. मात्र, धारावीकरांचा अदानीकडून केल्या जाणार्‍या पुनर्विकासाला कडाडून विरोध आहे. त्याविरोधात धारावीकरांकडून वेळोवेळी मोर्चा आणि स्वाक्षर्‍या मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. मात्र, आता भाजप सरकार सत्तेत येताच धारावी पुनर्विकासाचा मुद्दा लोकांच्या गळी उतरवण्यासाठी धारावीत गुजरातीसह अन्य भाषांमध्ये फलकबाजी करण्यात येत आहे.

धारावीचा पुनर्विकास योग्य मार्गाने करायचा असेल तर तो धारावीकरांना न दुखावता, त्यांचा आहे त्याच ठिकाणी पुनर्विकास करून केला पाहिजे, हे धारावीकरांबरोबर मुंबईकरांचेही म्हणणे आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकार धारावीकरांच्या मनाविरोधात जाऊन प्रकल्प उभारत आहेत. त्यामुळेच सरकारला फलकबाजीची गरज भासली, अशीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, गुजराती भाषेतील फलकांचीच चर्चा सध्या धारावीत सुरू आहे. इतक्या मोठ्या संख्येने फलकबाजीची गरज काय, असा प्रश्‍न यानिमित्ताने धारावीकरांनी उपस्थित केला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbainewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newssocial media newssocial news
Previous Post

अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण

Next Post

अवैध दारु विक्री, वाहतूकीवर राहणार नजर

Krushival

Krushival

Related Posts

राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे
sliderhome

राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे

October 11, 2026
sliderhome

पंढरपूर वारीचा जागतिक गौरव!

October 11, 2026
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

भुलीचे इंजेक्शन टोचून निवासी डॉक्टरने जीवन संपवले

October 11, 2026
क्राईम

लाकडी फळीने केली मारहाण, दोघां विरोधात गुन्हा

October 10, 2026
sliderhome

ऑक्टोबर हिटचा तडाखा! रायगडसह कोकणातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट

October 10, 2026
रेवा दिघेची आंतरराष्ट्रीय भरारी
नवीन पनवेल

रेवा दिघेची आंतरराष्ट्रीय भरारी

October 10, 2026
Next Post
अवैध दारु विक्री, वाहतूकीवर राहणार नजर

अवैध दारु विक्री, वाहतूकीवर राहणार नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?