| अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील साखर गावातील दत्ता नाखवा यांच्यावतीने सहाणगोठी, आदिवासीवाडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शेकाप अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी सरपंच जयवंत दळवी, माजी उपसरपंच नरेश वर्तक, डॉ.भूषण शेळके, संजय कोळी, सुनील नाईक, शाळेचे मुख्याध्यापक अजित हरवडे व उपशिक्षक संजय पोईलकर उपस्थित होते.
शैक्षणिक साहित्य वाटप
-
by Krushival

- Categories: अलिबाग, कार्यक्रम, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskp alibagskp news
Related Content
Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात
by
Sanika Mhatre
July 19, 2026
‘नगराध्यक्ष चषक' जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
by
Sanika Mhatre
July 19, 2026
जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटुंबाचे सांत्वन
by
Sanika Mhatre
July 19, 2026
चिडीपाडा येथे मोरी खचली
by
Sanika Mhatre
July 19, 2026
कोकण परिक्षेत्रात रायगड पोलिसांचा दबदबा
by
Sanika Mhatre
July 19, 2026
पावसाचा दूत कर्नाळा अभयारण्यात दाखल
by
Sanika Mhatre
July 19, 2026