• Login
Monday, July 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 19, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भातलागवड संथगतीने, अद्याप 2 टक्के क्षेत्रावर लागवड; अतिवृष्टीमुळे 2 हजार हेक्टरवरील रोपवाटिकांचे नुकसान

| रायगड | प्रतिनिधी |

भातशेतीसाठी अपेक्षित असणारा मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला. त्यानंतर पुन्हा गायब झाला. यामुळे खरीप हंगामातील भातशेती संकटात सापडली आहे. आधी लांबलेल्या पावसामुळे, तर नंतर अतिवृष्टीमुळे भातशेती अडचणीत सापडली आहे. जुलै महिना निम्म्याहून अधिक सरला असला तरी भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात एकूण लागवड क्षेत्राच्या केवळ 1.67 टक्के क्षेत्रावर भातलागवड करण्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने भातलागवड संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी भाताची रोपे पावसामुळे करपल्याने शेतकऱ्यावर दुष्काळाचे संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत.

रायगड जिल्ह्यात जवळपास 90 हजार हेक्टर भात लागवडीखालील क्षेत्र आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या लागवड क्षेत्रात सातत्याने घट होत चालली आहे. यास वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरण कारणीभूत ठरले आहे. यंदा त्यात निसर्गाच्या लहरीपणाची भर पडण्याची चिन्ह दिसत आहेत. गेल्या वर्षी जवळपास 71 हजार हेक्टरवर भातलागवड करण्यात आली होती. यावर्षी तेवढ्या क्षेत्रावरही भातलागवड होईल की नाही याबाबत साशंकता आहे.

निसर्गाचा लहरीपणा यास कारणीभूत ठरला आहे. जून महिन्याचे पहिले तीन आठवडे जिल्ह्यात पाऊस पडला नाही. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाला सुरूवात झाली, त्यामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली होती. पण, जुलै महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवली, त्यामुळे जवळपास 2 हजार 100 हेक्टरवरील भाताच्या रोपवाटिका नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 75 टक्के अनुदानातून बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. 14 जुलैपर्यंत जिल्ह्यातील 91 हजार 520.72 हेक्टर सरासरी भात क्षेत्रापैकी केवळ 1 हजार 527.49 हेक्टर (1.67 टक्के) क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 2.13 टक्के क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यामुळे यंदा भातलागवड गेल्या वर्षाच्या तुलनेतही मागे असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता उरण तालुक्यात सर्वाधिक 24.46 टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्याखालोखाल सुधागडमध्ये 6.59 टक्के आणि तळा तालुक्यात 5.94 टक्के लागवड झाली आहे. तर अलिबाग, पोलादपूर, मुरूड, कर्जत, पनवेल आणि महाड या तालुक्यांमध्ये लागवडीचे प्रमाण अत्यल्प आहे. ही एक चिंताजनक बाब आहे.

जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवड करता आलेली नसून, पाणी ओसरल्यानंतरच पुनर्लागवडीला वेग येणार आहे. कृषी विभागाच्या मते, पुढील काही दिवस हवामान अनुकूल राहिल्यास जिल्ह्यातील भातलागवडीचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे. पण, पावसाचा अनियमितपणा असाच सुरू राहिला, तर मात्र यंदा भात लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शेतकरी संकटात सापडणार आहे.

Related

Tags: alibag newsfarmfarmerFarmer crisisfarminindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRice field slowlysocial media newssocial news
Previous Post

‌‘नगराध्यक्ष चषक’ जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

Next Post

सायन-पनवेल महामार्गावर बेस्ट बसचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

एकविरा देवीच्या चरणी स्वच्छतेची सेवा
अलिबाग

एकविरा देवीच्या चरणी स्वच्छतेची सेवा

July 20, 2026
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले
sliderhome

संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले

July 20, 2026
‌‘नगराध्यक्ष चषक’ जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
sliderhome

‌‘नगराध्यक्ष चषक’ जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

July 19, 2026
जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटुंबाचे सांत्वन
sliderhome

जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटुंबाचे सांत्वन

July 19, 2026
चिडीपाडा येथे मोरी खचली
अलिबाग

चिडीपाडा येथे मोरी खचली

July 19, 2026
कोकण परिक्षेत्रात रायगड पोलिसांचा दबदबा
रायगड

कोकण परिक्षेत्रात रायगड पोलिसांचा दबदबा

July 19, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

सायन-पनवेल महामार्गावर बेस्ट बसचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?