वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

। पाली/बेणसे ।
सर्वेश थळे याच्या वाढदिवसानिमित्त सुधागड तालुक्यातील हातोंड ग्रामपंचायत हद्दीतील गोंदाव प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना वह्या व पेन अशा शालोपयोगी वस्तूंचे वाटप सर्वेश थळे याचे काका संजय थळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिरकले व प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप म्हात्रे यांनी केले.संदीप म्हात्रे, मंगेश वाघमारे रमेश घोंगे, संगीता पाठारे, मेघा पाठारे, गीता पाठारे, वैशाली पाठारे व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version