| वेणगाव | वार्ताहर |
वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कुपोषित मुलांना स्वेटर, फळं तसेच इतर रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी दीपक मोरे, हरिश्चंद्र यादव,सुनील गायकवाड,अशोक कदम,शैलेश खोब्रागडे,राजू ढोले,प्रदीप ढोले, लोकेश यादव,कमलाकर जाधव,जगदीश गायकवाड,शरद गायकवाड,गणेश कांबळे,डॉ. मनोज बनसोडे यांच्यासह वैद्यकिय कर्मचारी उपस्थित होते.