• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दिवाळीत खरेदीचा लखलखाट

Santosh Raul by Santosh Raul
November 12, 2023
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
दिवाळीत खरेदीचा लखलखाट
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कपडे, भांडी, आकर्षक भेटवस्तू खरेदीसाठी गर्दी

| रायगड | प्रतिनिधी |

खरेदी शिवाय दिवाळी सणाला उत्साह येत नाही. गरीब असो वा श्रीमंत दिवाळीत कपड्यांसह भांडी आणि अन्य भेट वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत. भाऊबीजेच्या सणासाठी बाजारातील दुकाने चांगलीच ग्राहकांच्या गर्दीने बहरली आहेत. तरुणाईला नवनवीन आधुनिक फॅशनचे वेडं असल्याने ते हटके तयार कपड्याच्या शोधात जिल्ह्यातील विविध दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसते. दिवाळीच्या हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये तब्बल 50 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उलाढाल होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दिवाळीत कपडे खरेदीमध्ये महिला, लहान मुले व तरुणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. याचाच फायदा घेत जिल्ह्यातील सुमारे अडीज हजार कपड्यांची दुकाने आधुनिक कपड्यांनी सजलेली आहेत. बाजारात नवनवीन कपड्यांच्या डिझाईन्स सातत्याने येत असतात. दिवाळी निमित्त तयार कपड्यांचे विविध प्रकार पहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाची ड्रेस मटेरियल दुकानात उपलब्ध असल्याने ग्राहकांची दुकानांमध्ये गर्दी उसळलेली आहे. तरुणांमध्ये अनेक फॅशनचे कपडे बाजारात आल्याने खासकरून तरुणाईंची दुकानांमध्ये अधिक प्रमाणात गर्दी दिसत आहे. टी-शर्ट, शर्ट, ट्राऊझर, जीन्स दिवाळीमध्ये पहिल्या दिवशी, तसेच भाऊबीज, धनत्रयोदशीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे लागत असल्याने हे कपडे खरेदी करण्यासाठी अनेक प्रकारही उपलब्ध आहेत.

रायगड जिल्ह्यामध्ये या दिवाळी हंगामात तब्बल 30 कोटी रुपयांची उलाढाल या दुकानांमध्ये होत असते. स्थानिक दुकानदारांबरोबरच ब्रॅण्डेड कंपन्याच्या शोरूममध्येही चांगली वर्दळ दिसत आहे.

महिलांसाठी पर्वणीच
दिवाळीची खरेदी म्हणजे महिलांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे महिलांचा दुकानांमध्ये वावर वाढलेला आहे. साड्या, विविध प्रकारचे ड्रेस, सलवार सूट, अनारकली, गाऊन, कुर्ती, खासणांसाठी वापरले जाणारे कपडे याला महिलांची विशेष मागणी आहे. प्लाझो, स्कर्ट, फ्रॉक स्टाईल व जॅकेट स्टाईल कुर्ता यामध्येही महिलांसाठी आकर्षक प्रकार बाजारात आले आहेत. विविध भांडी, आकर्षक भेटवस्तू खरेदीसाठी दुकानांमध्ये महिलांची झुंबड उडाली आहे.

Related

Tags: alibagdiwalidiwali newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

आदिवासींसोबत उरण महाविद्यालयाची दिवाळी

Next Post

टँकरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
अल्पवयीन मुलीचे विनयभंग

टँकरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?