• Login
Sunday, August 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

डाॅ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण: अलिबागमध्ये डाॅक्टरांचा कॅन्डलमार्च

Krushival by Krushival
November 3, 2025
in अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
155
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रतिनिधी  |

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करून डाॅ. मुंडे यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी व डाॅक्टरांतर्फे रविवारी कॅन्डलमार्च काढण्यात आला. अलिबागमध्ये रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी व डाॅक्टर्सतर्फे सायंकाळी कॅन्डलमार्च काढण्यात आला.

डॉ. संपदा मुंडे या सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. 28 वर्षीय वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांचा एका हॉटेलच्या खोलीत मृतदेह आढळला होता. डाॅ. मुंडे यांच्या आत्महत्याप्रकरणावरून राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात आवाज उठविला जात आहे. डाॅ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करून डाॅ. मुंडे यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी व डाॅक्टरांतर्फे रविवारी कॅन्डलमार्च काढण्यात आला. अलिबागमध्ये रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी व डाॅक्टर्सतर्फे सायंकाळी कॅन्डलमार्च काढण्यात आला. अलिबागमधील जिल्हा शासकीय रुग्णालय ते बालाजी नाका या मार्गावर कॅन्डलमार्च काढण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी व डाॅक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा शासकीय महाविद्यालयातील मार्टच्या अध्यक्षा डाॅ. अलका मुंडे यांनी सांगितले की, डाॅ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला ज्या पद्धतीने राजकीय वळण दिले जात आहे, ज्या पद्धतीने तपास केला जात आहे, त्या विरोधात कॅन्डलमार्च काढण्यात आला आहे. डाॅ. संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी संपूर्ण राज्यात रविवारी कॅन्डलमार्च काढण्यात आले. डाॅ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात जो तपास सुरु आहे तो, एसआयटीकडे द्यावा. न्यायालयात जलदगतीने हा खटला चालवून डाॅ. मुंडे यांना न्याय मिळवून द्यावा. तसेच राज्यातील शासकीय डाॅक्टरांचे मानसिक आरोग्य, त्यांना सेवा देताना येणाऱ्या अनेक अडचणी सोडविल्या जात नाही. डाॅक्टरांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. राज्यातील डाॅक्टरांच्या समस्या सोडवाव्यात. डाॅ. संपदा मुंडे यांच्या प्रमाणे कोणत्याही डाॅक्टरवर वेळ येऊ नये, अशी मागणी या कॅन्डलमार्चनिमित्त करण्यात येत असल्याचे डाॅ. अलका मुंडे यांनी सांगितले.

Related

Tags: alibagalibag newsdoctordr. Sampada Mundeindiaindia newskrushivalkrushival newsmaharashtramarathi newsmarchnewsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

भारताच्या पोरींनी मैदान मारलं

Next Post

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांचा दोन सख्या भावांनीच घेतला जीव

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

पशुधन संवर्धनासाठी ‌‘पशुधन विमा योजना’

August 9, 2026
श्रीवर्धन बसस्थानकात ‌‘स्मार्ट कार्ड’च्या नावाखाली प्रवाशांची लूट?
रायगड

श्रीवर्धन बसस्थानकात ‌‘स्मार्ट कार्ड’च्या नावाखाली प्रवाशांची लूट?

August 9, 2026
अलिबागची कोंडी फुटणार, प्रशासन ॲक्शन मोडवर!
अलिबाग

अलिबागची कोंडी फुटणार, प्रशासन ॲक्शन मोडवर!

August 9, 2026
कोलाड उड्डाण पुलावर ट्रेलर पलटी
sliderhome

कोलाड उड्डाण पुलावर ट्रेलर पलटी

August 9, 2026
School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात
sliderhome

School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Sujalam Bharat App: जलजीवनवर आता ‌‘सुजलाम‌’ची नजर!

August 8, 2026
Next Post
म्हसळा तालुक्यातील मेंदडीकोंड येथे वृद्ध दाम्पत्याचा खून?

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांचा दोन सख्या भावांनीच घेतला जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?