एकदिवसीय विश्वचाकावर आपलं नाव कोरलं
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाने इतिहास घडवला आहे. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषकावर आपलले नाव कोरले आहे. या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचे स्वप्न साकार केले. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे आव्हान ठेवलले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलवार्टनं शतकी खेळी केली केली. पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्याने तिचे प्रयत्न अपुरे ठरले. आणि भारताने एका ऐतिहासिक विजयाला गवसणी.







