• Login
Thursday, April 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

दुबार भातशेती आर्थिक संकटात

Krushival by Krushival
May 17, 2024
in कर्जत, रायगड, शेती
0 0
0
दुबार भातशेती आर्थिक संकटात
0
SHARES
131
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गारपिटीमुळे भाताच्या पीकाची नासाडी

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू असून गारपीट पावसामुळे दुबार भाताची शेती संकटात सापडली आहे. राजनाला कालवा तसेच पाझर तलाव आणि लघुपाटबंधारे प्रकल्प या ठिकाणी केली जाणारी दुबार शेती भाताची शेत पाण्याने भरल्याने शेतकर्‍यांची शेती खराब झाली आहे. दरम्यान, त्यानंतर भाताच्या शेतीचे नुकसान झाल्याने तब्बल 30 गावातील भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या शेतीचे होत असलेले नुकसान यांचे पंचनामे करावेत आणि शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी प्रगत शेतकरी दशरथ मूने यांनी केली आहे.

गेली पाच दिवस कर्जत तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यात सर्वात मोठे नुकसान कर्जत तालुक्यात दुबार भातशेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात राजनाला कालवा भागातील 40 गावातील शेतकरी भाताची शेती करतात. तर तालुक्यातील अवसरे आणि पाषाने येथील लघुपाटबंधारे प्रकल्प आणि खांडस, खांडपे, कशेले, साळोख, सोलनपाडा, डोंगर पाडा येथील पाझर तलाव यांच्या पाण्यावर भाताची शेती काही भागात शेतकरी करीत असतात. दुबार शेती ही हक्काची आणि खात्रीची असल्याने शेतकरी भाताची शेती करीत असतात. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

भाताची शेती करणारे शेतकरी हे साधारण मे महिन्यात भाताची कापणी करीत असतात. यावर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अवकाळी पाऊस आला आणि तो अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक शेतात उभे असलेले भाताचे पीक तसेच काही ठिकाणी शेतकर्‍यांनी मजूर घेवून केलेले भाताची कापणी केली होती. ते सर्व भाताचे पीक शेतात पाणी साचल्याने भिजून गेले आहे. तर वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे भाताचे शेतात उभे असलेले पीक हे कोलमडून गेले आहे.

शेतकर्‍यांनी आपल्या या भावना कर्जत तालुका आणि रायगड जिल्ह्यातील कृषी अधिकारी यांच्यापर्यंत पोहचवल्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती पुंडलिक पाटील यांच्यासह शिवसेना कृषी सेलचे तालुका अध्यक्ष दशरथ मुणे यांनी शासनाला पत्र देवून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कृषी विभागाने देखील तातडीने भाताचे नुकसान झालेल्या दुबार शेती असलेल्या भागाची पाहणी केली आहे. तसेच, उपविभागीय कृषि अधिकारी खोपोली नितीन फुलसुंदर, तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी आणि अन्य कृषी पर्यवेक्षक तसेच कृषी सहायक यांनी तालुक्यातील विविध भागात फिरून भाताच्या शेतीची पाहणी केली आहे. दुबार भातशेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या साधारण 50 हेक्टर जमिनीवरील भाताचे पिकाची नासाडी झाली असून कर्जत तालुक्यातील शेतकरी अवकाळी तसेच गारपीटमुळे भाताचे पीक नुकसान ग्रस्त झाले आहे.

Related

Tags: farmindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadRice farmingunseasonal rain
Previous Post

धर्मादाय रुग्णालयांवर जिल्हा समितीचा नजर

Next Post

‘या’ तालुक्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

जिल्ह्यात गावठी दारूचा धंदा तेजीत

April 22, 2026
आरोग्य

रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्यता निधीचा आधार

April 22, 2026
Uncategorized

शालेय साहित्य खरेदीत पारदर्शकतेचे आदेश

April 22, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

पाणी टंचाईच्या झळा तीव्र

April 22, 2026
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले
sliderhome

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले

April 22, 2026
दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार
अलिबाग

दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार

April 22, 2026
Next Post
आ. दळवींच्या दोन गावांना पाणी टंचाईच्या झळा

'या' तालुक्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?