• Login
Friday, July 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरण पोलीस ठाण्यात नियुक्तीचा नाट्यमय उलटफेर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 30, 2026
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरण पोलीस ठाण्यात नियुक्तीचा नाट्यमय उलटफेर
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तासाभरात बदलली खुर्ची; पदभार स्वीकारताच आदेश बदलल्याने खळबळ

| उरण | प्रतिनिधी |

उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाच्या नियुक्तीवरून सोमवारी (दि. 29) रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी पोलीस वर्तुळासह संपूर्ण उरण तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. एका अधिकाऱ्याने अधिकृतपणे पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांची नियुक्ती रद्द करून दुसऱ्या अधिकाऱ्याला त्याच पदाची जबाबदारी देण्यात आल्याने हा प्रकार पोलीस प्रशासनात अत्यंत दुर्मिळ मानला जात आहे.

उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर पृथ्वीराज घोरपडे यांची उरणच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पोलीस ठाण्यात हजर होत अधिकृतपणे पदभारही स्वीकारला. मात्र, अवघ्या काही वेळातच संपूर्ण घडामोडींना अनपेक्षित कलाटणी मिळाली.

पोलीस मुख्यालयातून नव्याने आदेश प्राप्त झाल्यानंतर घोरपडे यांच्या नियुक्तीत बदल करण्यात आला आणि त्यांच्या जागी जगदीश शेलकर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा शेलकर यांनी उरण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

या अभूतपूर्व घडामोडीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर इतक्या कमी वेळात आदेशात बदल का करण्यात आला? प्रशासकीय स्तरावर नेमके काय घडले? पूर्वीचा आदेश मागे घेण्यामागे कोणते कारण होते? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे अद्याप समोर आलेली नसल्याने तर्क-वितर्कांना अधिकच खतपाणी मिळत आहे.

दरम्यान, जगदीश शेलकर यांच्यासाठी उरण हा नवीन कार्यक्षेत्र नाही. यापूर्वी त्यांनी येथे सेवा बजावल्याने स्थानिक परिस्थिती, सामाजिक प्रश्न आणि गुन्हेगारीचे स्वरूप त्यांना परिचित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत उरणचा चेहरामोहरा झपाट्याने बदलला आहे. वाढता औद्योगिक विकास, जेएनपीए परिसरातील वाढती वर्दळ, जमिनींचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार, संघटित गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कायदा-सुव्यवस्थेची वाढती आव्हाने लक्षात घेता त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

उरणकरांच्या अपेक्षा आता नव्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून वाढल्या आहेत. अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई, संघटित गुन्हेगारीवर अंकुश, नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करणे, वाहतूक व कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखणे आणि वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी पोलीसिंग उभारणे, या सर्व आघाड्यांवर जगदीश शेलकर यांची खरी कसोटी लागणार आहे. दरम्यान, तासाभरात बदललेले नियुक्ती आदेश हे उरणच्या पोलीस इतिहासातील चर्चेचा विषय ठरले असून, या निर्णयामागील कारणांचा उलगडा होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: Drama of appointment at police stationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran newsuran policeuran police station
Previous Post

थकीत कर्जवसुलीचा मुद्दा मांडणाऱ्या संचालकावर हल्ल्याचा प्रयत्न

Next Post

Diesel Smuggling: डिझेलतस्करांना तीन दिवसांची कोठडी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शांतता क्षेत्रात स्पीकरचा दणदणाट
अलिबाग

शांतता क्षेत्रात स्पीकरचा दणदणाट

July 23, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

महावितरणचा लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 23, 2026
शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग
sliderhome

शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग

July 23, 2026
जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी
sliderhome

जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी

July 23, 2026
मुद्रांक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश
sliderhome

मुद्रांक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश

July 23, 2026
sliderhome

विद्यार्थ्यांसाठी अण्णा मैदानात

July 23, 2026
Next Post
Diesel Smuggling: डिझेलतस्करांना तीन दिवसांची कोठडी

Diesel Smuggling: डिझेलतस्करांना तीन दिवसांची कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?