• Login
Monday, June 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दोन रुपयांत प्या मनसोक्त दारु

Santosh Raul by Santosh Raul
December 28, 2022
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
दोन रुपयांत प्या मनसोक्त दारु
0
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । दीपक घरत ।

नववर्ष स्वागतासाठी सज्ज झालेल्या रायगडकरांनी दारू पिण्यासाठी तब्बल दीड लाख परमिट काढले आहे. यामध्ये देशी आणि विदेशी अशा दोन्ही प्रकारच्या परमिटचा समावेश असून, दोन रुपये आणि पाच रुपये दराने उपलब्ध असणार्‍या या परमिट विक्रीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

यंदाचे नववर्ष हे जल्लोषात साजरे केले जाणार आहे. नववर्षात मद्यविक्री ही मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच दारू पिणार्‍यांचे प्रमाणही जास्त असते. अशा दारू पिणार्‍यांना दारू पिण्यासाठी परवाना गरजेचा असतो. जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 49 हजार नागरिकांनी दारू पिण्याचे परमीट घेतले असून नव्या वर्षाचे स्वागत फुल्ल टल्ली होऊन केले जाणार असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्य भरातून पर्यटक रायगड जिल्ह्यातील अलिबाग तसेच इतर पर्यटन स्थळ असलेल्या ठिकाणी येत असतात. नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर पूर्वीच पर्यटक पर्यटनस्थळी दाखल होत असल्याने आतापासूनच जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाऊसफूल झाली आहेत. नववर्षाचे स्वागत करताना अनेक जण मद्यपान करण्यास पसंती देत असल्याने एका दिवसात देशी-विदेशी प्रकारच्या हजारो लिटर मद्याची विक्री होत असते.

या काळात गैरप्रकार होऊ नये, याकरीता नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांवर आणि मद्यविक्री केंद्रावर पोलिसांची करडी नजर असते. विना परवाना दारू पिणार्‍यांवर पोलीस कारवाई करत असल्याने पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेकजण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे एक दिवसीय परमीट खरेदी करतात. राज्य उत्पादन शुल्क विभाग यासाठी विदेशीसाठी पाच आणि देशीसाठी 2 रुपये दर आकारते.

1 लाख नागरिकांनी काढले ऑफलाईन परवाने
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार रायगड जिल्ह्यात विदेशी मद्य पिण्यासाठी 1 लाख नागरिकांनी ऑफलाईन पद्धतीने एका दिवसाचे परवाने काढले आहेत; तर 49 हजार नागरिकांनी देशी मद्य पिण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने परवाने काढले आहेत. या संख्येत ऑनलाईन पद्धतीने परवाने काढणार्‍यांची संख्या समाविष्ठ नाही.

कायस्वरुपाच्या परवान्यासाठी 1 हजार रुपयांचा दर
देशीसाठी 2 रुपये आणि विदेशीसाठी 5 रुपये दराने एका दिवसासाठी परवाने उपलब्ध आहेत. तर वर्षभराच्या परवन्यासाठी 100 रुपये तर कायमस्वरूपीसाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येते.

Related

Tags: krushival mobile appliquormaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

आतंरराष्ट्रीय रग्बी खेळाचे खारघर केंद्र

Next Post

मिनीट्रेनची तिकिटे मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

चौक-कर्जत मार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू
sliderhome

चौक-कर्जत मार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू

June 14, 2026
एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
sliderhome

एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

June 14, 2026
sliderhome

उद्यापासून शाळांमध्ये किलबिलाट

June 14, 2026
रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम
sliderhome

रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम

June 14, 2026
sliderhome

जेएनपीएच्या निर्णया विरोधात ग्रामस्थ आक्रमक

June 14, 2026
आपटा स्मशानभूमीत अघोरी विद्येचा थरार!
sliderhome

आपटा स्मशानभूमीत अघोरी विद्येचा थरार!

June 14, 2026
Next Post
मिनीट्रेनची तिकिटे मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय

मिनीट्रेनची तिकिटे मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?